• Latest
Maharashtra Political Crisis | ajit pawar to meet sharad pawar with mla in y b chavan center in mumbai maharashtra ncp political crisis

Maharashtra Political Crisis | अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, दादांनी आज पुन्हा थोरल्या पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

July 17, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Friday, September 29, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Political Crisis | अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, दादांनी आज पुन्हा थोरल्या पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Maharashtra Political Crisis | ajit pawar to meet sharad pawar with mla in y b chavan center in mumbai maharashtra ncp political crisis

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे सर्व आमदार (Ajit Pawar Group MLA) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. काल अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरवर (Yashwantrao Chavan Center) ही भेट होत आहे. (Maharashtra Political Crisis) महत्त्वाचं म्हणजे स्वत: अजित पवार, सुनील तटकरे (Sunil Tatkare) आजही शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अधिवेशनानंतर आमदार शरद पवारांच्या भेटीला

आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात झाली आहे. आज सभागृहाचं पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठीकनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. यावेळी शरद पवारही आपल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) वरुन यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) हे उपस्थित होते. (Maharashtra Political Crisis)

शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न?

काल (रविवार) अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाचे नऊ मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांच्या भेटीची वेळ घेतली नव्हती. त्यावेळी काही मनिटे चर्चा केल्यानंतर अजित पवार गट बाहेर आला होता. या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहण्यासाठी शरद पवारांना आपल्यासोबत सरकारसोबत समील होण्याची विनंती केली होती. परंतु, शरद पवारांनी अजित पवारांचा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. पक्ष एकसंध राहण्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग काढावा, असे अजित पवार गटाने म्हटले होते.

आमदारांच्या भेटीबाबत शरद पवार अनभिज्ञ

शरद पवारांच्या गाटातील आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी दोन वाजता बैठक होती.
परंतु ही बैठक सुरु होण्यापूर्वीच अजित पवार गटातील आमदार वायबी सेंटरवर पोहचले.
शरद पवार यांना सर्व आमदार येणार असल्याची कल्पना नव्हती.
शरद पवार येण्यापूर्वीच वायबी सेंटरवर जाऊन बसावं, अशी अजित पवारांच्या गटाची खेळी होती.
मात्र शरद पवार वायबी सेंटर येथे दाखल होताच जितेंद्र आव्हाडांकडे माध्यमांचे प्रतिनिधी का जमले आहेत? अशी विचारणा केली.

Web Title : Maharashtra Political Crisis | ajit pawar to meet sharad pawar with mla in y b chavan center in mumbai maharashtra ncp political crisis

  • Pune Crime News | अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्‍या ‘मजनू’ला दाखविली कोठडी
  • GST Council Meet | औषध, खाद्यपदार्थ स्वस्त तर गाडी घेणं महागलं; GST बैठकीत काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या
Tags: Ajit Pawar Group MLAMaharashtra Monsoon SessionMaharashtra Political CrisisMLA Jitendra Awhadncp chief sharad pawarnewsNews BreakingNews GoogleNews Google IndiaNews Headlines For Todaynews indiaNews Latest IndiaNews Maharashtranews marathiNews Of The DaypoliticalSilver oakSunil TatkareYashwantrao Chavan Centerअजित पवारआमदार जितेंद्र आव्हाडआमदार वायबी सेंटरउपमुख्यमंत्री अजित पवारपावसाळी अधिवेशनमहाराष्ट्र राजकारणमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्रतील राजकारण मराठी बातम्यामुंबईयशवंतराव चव्हाण सेंटरराजकारण मराठी बातम्याराजकीयराजकीय बातम्याराजकीय मराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसवायबी सेंटरशरद पवारसिल्व्हर ओकसुनील तटकरे
Previous Post

Pune Crime News | अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्‍या ‘मजनू’ला दाखविली कोठडी

Next Post

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! चोरट्यांनी वेअर हाऊसमधून लंपास केले तब्बल 65 लाखांचे 105 आय फोन

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Next Post
Pune Crime News | Unidentified persons steal iPhones worth ₹65 lakh from Wagholi warehouse

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! चोरट्यांनी वेअर हाऊसमधून लंपास केले तब्बल 65 लाखांचे 105 आय फोन

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In