बहुजननामा ऑनलाईन – Mahaparinirvan Din – Gaurav More | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तो कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. याद्वारे तो कायम प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने गौरव मोरेनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून खास पोस्ट शेअर केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
6 डिसेंबर रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत गौरवने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत इन्स्टाग्राम अकाउंटवरून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शेअर करत त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने या फोटोला “महामानवास त्रिवार अभिवादन” असे कॅप्शन दिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गौरवने शेअर केलेली ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवणारा गौरव त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून
हसवत असतो. गौरव मोरेने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम आहे.
यामध्ये माऊली, गावठी, सर्व लाइन व्यस्त आहेत, बाळकडू, हवाहवाई या चित्रपटांचा समावेश आहे.
Web Title :- Mahaparinirvan Din – Gaurav More | maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared special post on dr babasaheb ambedkar mahaparinirvan din
हे देखील वाचा :
Ajit Pawar | ‘इंदू मिल येथील स्मारक लवकर पूर्ण व्हावे, कोणीही राजकारण करू नये’ – अजित पवार
Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार