कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – Kolhapur Crime News | स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्याने (Old Couple) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Crime News) घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आजारपणाला कंटाळून या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. महादेव पाटील (Mahadev Patil) आणि द्वारकाबाई पाटील (Dwarkabai Patil) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी या वृद्ध दाम्पत्याने चितेसाठी लागणारे साहित्य जमा केले होते.
आजारपणाला कंटाळून या जोडप्याने गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title : Kolhapur Crime News | suicide of elderly couple in kolhapur
- ACB Trap News | 45 हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपीक अॅन्टी करप्शनच्या जाळयात
- Maharashtra Rain Update | उद्यापासून राज्यात पाऊस कोसळणार; 24 जूनपासून जोर वाढणार
- Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल
- Pune Gold Rate Today | पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या
- Darshana Pawar Murder Case | … म्हणून राहुल हंडोरेनं MPSC Topper दर्शना पवारचा केला खून
- IAS Dr Anil Ramod Suspended | लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड निलंबित
- Krushi Sevak Bharti 2023 | 2 हजार 70 कृषि सेवकांची पदभरती लवकरच – कृषि आयुक्त सुनील चव्हाण