बहुजननामा ऑनलाईन टीम : सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती म्हणजे ‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटाची. आज कांतारा चित्रपटाला येऊन महिना उलटून गेला असला तरी या पिक्चरची चर्चा मात्र सर्वत्र सुरूच आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 275 कोटी रुपयांची कमाई (Box Office) केली आहे. एवढेच नाही तर हा चित्रपट बाहुबली 2 (Baahubali 2) या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. (Kantara)
कांतारा हा चित्रपट पहिल्या आठवड्यात 26.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर दुसरा आठवड्यात 37.25 कोटी तर चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 70.75 कोटी रुपयांची तगडी कमाई केली आहे. तर पाचव्या आठवड्याची कमाई 64.75 कोटी रुपये इतकी झाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कांतारा (Kantara) हा असा एकमेव चित्रपट आहे ज्याने KGF 2 या चित्रपटानंतर कर्नाटक मध्ये 150 कोटींची टप्पा पार केला आहे.
आता कांतारा हा चित्रपट कर्नाटक मध्ये KGF 2 चा विक्रम मोडण्यासाठी सज्ज झाला असून आणखीन 22 कोटींच्या कमाईची गरज सध्या या चित्रपटाला आहे.
कांतारा या चित्रपटाच्या हिंदी वर्जन ने फक्त तीन आठवड्यात 59 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
एवढेच नाही तर मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या पोन्नियिन सेल्वन- 1 (Ponniyin Selvan- 1)
या चित्रपटालाही ‘कांतारा’ ने मागे टाकले आहे.
Web Title :- Kantara | kantara box office collection biggest fifth week in india beating baahubali 2
हे देखील वाचा :
T20 World Cup | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर, ‘या’ दोनपैकी एका टीमशी होणार भारताचा सामना?
Pune Crime | बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या 5 जणांना अटक, जाणून घ्या ‘फायरिंग’चे कारण