JSB Bank Ltd | किशोर भगवान तरवडे यांची जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  JSB Bank Ltd | भवानी पेठेतील (Bhavani Peth) जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी युवा उद्योजक राजाभाऊ उर्फ किशोर भगवान तरवडे (Rajabhau alias Kishor Bhagwan Tarwade) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (JSB Bank Ltd)

 

किशोर तरवडे (Kishor Tarwade) हे रियल इस्टेट, हॉटेल आणि ट्रॅव्हल व्यवसायात कार्यरत आहेत. तसेच हुंडेकरी असोशिएशनचे (Hundekari Association) पुणे शहराध्यक्ष आहेत. व्यावसायिक क्षेत्रांबरोबरच किशोर तरवडे यांनी सामाजिक क्षेत्रातही सातत्याने भरीव योगदान दिले आहे. या बिनविरोध निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किशोर भगवान तरवडे यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :  JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | आई-वडिलांच्या भांडणात पाकिस्तानी असलेल्या तरुणाची ‘ससेहोळपट’?; ‘पाकिस्तानी’ म्हणून केली अटक

Ramesh Bagwe | क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम तातडीने सुरू करा अन्यथा राज्यभर लढा उभारू – रमेश बागवे

Pradeep Uppoor Passes Away | ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन

Modi Govt On Dearness Allowance | मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका ! 18 महिन्यांचा थकीत डीए मिळणार नाही