पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पान टपरीवर Pan shop साधारण पान, सिगारेट विकली जाते बर्याच पान टपरीवर बंदी असतानाही गुटखा Gutkha पुड्या विकल्या जातात. पण आता पान टपरीवरुन गांजाची Cannabis विक्री सुरु असल्याचे आढळून आले आहे.
चिखली पोलिसांनी Chikhali Police हनुमान भागोजी उबाळे (वय ४८, रा. जाधववाडी, बोल्हाई मळा, चिखली)
याला पकडून २० हजार ५७५ रुपयांचे ८२३ ग्रॅम गांजा जप्त cannabis seized करण्यात आला आहे.
या प्रकरणी अमली पदार्थ Drugs विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अजित कुंटे यांनी चिखली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हनुमान उबाळे याची चिखलीतील जाधववाडी Jadhavwadi येथील सीएनजी पंपाजवळ CNG Pump उबाळे पान स्ट्रॉल आहे.
या पान स्ट्रॉलवरुन गांजा विक्री Cannabis sales होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व त्यानंतर तेथे छापा घालून गांजा जप्त करण्यात आला.
कृपया हे देखील वाचा:
Good News For Farmers | ‘या’ सरकारचा 2.46 लाख शेतकर्यांना मोठा दिलासा, तब्बल 980 कोटींचे कर्ज केलं माफ
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला संजय राऊतांना सबुरीचा ‘सल्ला’
सर्वसामान्यांच्या खिशाला ‘झळ’ बसणार; जुलैमध्ये ‘या’ वस्तू 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता
Bulk Drug Park | रायगड जिल्ह्यात उभारणार बल्क ड्रग पार्क’, 75 हजार भूमिपुत्रांना मिळणार रोजगार