• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI मध्ये 2 हजार पदांसाठी भरती; थेट लिंकने करा अर्ज

by Sikandar Shaikh
November 17, 2020
in ताज्या बातम्या
0

बहुजननामा ऑनलाइन  – SBI PO Recruitment २०२० स्टेट बँक ऑफ इंडियाने, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर आहे. अ‍ॅप्लिकेशन प्रिंट करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२० आहे. एसबीआय ऑनलाइन प्रिलिमिनरी परीक्षा ३१ डिसेंबर २, ४ आणि ५ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करणार आहे. तर याच्या रिझल्टची घोषणा जानेवारी २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यात होईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे २हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण २ हजार जागांपैकी ८१० सामान्य पदं, ५४० ओबीसी, २०० ईडब्ल्यूएस आणि १५० पदं एसटी कॅटेगरीसाठी असणार आहेत.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रॅज्युएशन डिग्री असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट आलेला नाही, तेदेखील या पदासाठी अर्ज करू शकतात. परंतु, मुलाखतीला त्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.

थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी फी (Application Fees) –

सामान्य, EWS आणि ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना ७५० रुपये अ‍ॅप्लिकेशन फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabreaking newscurrent job openingcurrent newsemployment in newsemployment newsgovernment examsgovernment job newsgovernment job sbigovernment jobsjob openingJobs in newsjobs newslatest employment newslatest job openinglatest jobs newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathinew jobsnews about jobsNews in Marathiprivate sector jobsProbationary Officer Postpublic sector jobsrecruitment 2020SBISBI PO Recruitment २०२०state bank of indiatodays employment newstodays latest newstodays marathi newstop news bahujannamatrending job newsप्रोबेशनरी ऑफिसर पदबहुजनामास्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

‘या’ कारणामुळं राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना डोक्यावर घेतेय !

Next Post

सावधान ! बँक खातं आधारशी लिंक करताना तुमचं खातं रिकामं होणार नाही याची काळजी घ्या; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Next Post

सावधान ! बँक खातं आधारशी लिंक करताना तुमचं खातं रिकामं होणार नाही याची काळजी घ्या; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

SBI मध्ये 2 हजार पदांसाठी भरती; थेट लिंकने करा अर्ज

November 17, 2020
0

...

Read more

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

5 days ago

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

3 days ago

Thane News : येऊरच्या घाटात रिक्षा उलटली; चालक ठार, तिघे जखमी

3 days ago

Pune News : खाशाबा जाधव पुरस्काराने बालारफि शेखचा गौरव, पुण्यात खाशाबा जाधव यांची 96 वी जयंती साजरी

6 days ago

काळजी घ्या ! आता वेगळयाच क्रमानं दिसताहेत कोरोनाची लक्षणे, आधी ताप अन् मग सुरू होते अंगदुखी, जाणून घ्या

6 days ago

Suhana Khan जेव्हा शाहरुख खानला भेटण्यासाठी आई गौरीसोबत पोहचली सेटवर, क्यूटनेस पाहून तुम्हालाही होईल प्रेम, Photo Viral

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat