मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | मागील अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोन्यात स्थिरता दिसून आली. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज मात्र सोन्या चांदीच्या किंमती स्थिर असल्याचं दिसत आहे. आज (शनिवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 57,000 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागील तीन ते चार दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली असल्याचे पाहायला मिळालं. साधारण चांदी 60 हजारापर्यंत ट्रेड करत होती. सध्या तोच दर 57,000 पर्यंत उतरला आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही (Retail Market) सोन्याचे दर बदलले आहेत.
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,110 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rates today 9 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india
हे देखील वाचा :
Maharashtra Rain Update | राज्यात विविध भागात पावसाची रिपरिप सुरूच; अनेक जिल्ह्यांना IMD चा ‘अलर्ट’
Uday Samant | उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीतच ठरलं’