पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMC News | नव्याने उभे राहाणारे बेकायदा स्टॉल, हातगाड्या आणि पथारी व्यावसायीकांची माहिती घेउन ते तत्काळ निर्मुलन करण्यासाठी क्षेत्रिय अधिकार्यांनीही स्वत: जातीने लक्ष द्यावे, अशी सूचना अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना केली आहे. (Pune PMC News)
नुकतेच जगताप यांनी महापालिकेच्या १५ क्षेत्रिय अधिकार्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये बेकायदेशीररित्या सुरू होणार्या व्यवसायांवर क्षेत्रिय कार्यालय स्तरावरच निर्बंध आले तर अतिक्रमणे वाढणार नाहीत.
सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीमध्ये नियमितपणे फेरफटका मारून रस्ते अतिक्रमण मुक्त राहातील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पूर्वीपासून व्यवसाय करणारे छोटे व्यावसायीक व नव्याने सुरू झालेल्या व्यवसायांचा ‘इंटेलिजन्स’ सहाय्यक आयुक्तांनी ठेवावा. कारवाईच्यावेळी अतिक्रमण विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही जगताप यांनी या बैठकीमध्ये दिले.
Web Title :- Field officials should monitor illegal businesses in their area; Encroachment department head Madhav Jagtap’s suggestion
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Eknath Khadse | ‘गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज’ – एकनाथ खडसे
- Skin Care Tips | चेहर्याचे डाग आणि डार्क सर्कल दूर करेल ‘हे’ जेल, नितळ आणि चमकदार होईल फेस; जाणून घ्या
- Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! तिनं विचारलं पोलीस भरतीबाबत ! पोलिसानं डायरेक्ट न्यूड होऊन केला व्हिडीओ कॉल
- Stock Market | शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1600 अंकांची घसरण, गुंतवणुकदारांना 5 लाख कोटी रुपयांचा फटका
- LIC च्या या योजनेत ज्येष्ठांना दरमहिना मिळेल 9250 रुपये पेन्शन, पती-पत्नीला मिळू शकतो दुप्पट लाभ, जाणून घ्या सर्वकाही
- Benefits Of Cowpea | अंडी-दूधापेक्षा सुद्धा ताकदवान आहे ‘ही’ वस्तू, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन, होतील आश्चर्यकारक फायदे
- Vidhan Parishad Election 2022 | विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे, रंगत वाढली
- Siddhanth Shakti Kapoor Detained | रेव्ह पार्टीत सापडला शक्ती कपूरचा मुलगा; सिद्धांत कपूरसह 6 जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे आले समोर
- Aadhaar Card Updates | घरबसल्या बनवू शकता आधार कार्ड ! फोन नंबर आणि बायोमेट्रिक सारख्या अपडेटसाठी सुद्धा जावे लागणार नाही आधार केंद्रात