बहुजननामा ऑनलाइन टीम – अनेकांचा असा समज आहे की, तूप खाल्लं तर स्थुलपणा वाढतो परंतु असं अजिबात नसून तुपामुळं शरीराला वंगण मिळतं. त्यामुळं आहारात याचा समावेश करायला हवा. केवळ वंगण म्हणूनच नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. (ghee)आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
तुप खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
2) पित्ताचा त्रास कमी होतो.
3) अन्नपचन सुरळीत होते.
4) वाताचा त्रास कमी होतो.
5) पचनक्रिया सुधारते.
6) डोळ्यांवरील ताण कमी होतो.
7) अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.