बहुजननामा ऑनलाईन टीम – Ex-Pornstar Mia Khalifa | जगप्रसिद्ध एक्स पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. जगभरात मियाचे अनेक चाहते आहेत. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट आणि बोल्ड व्हिडिओ (Hot- Bold Video) शेअर करत असते. नुकतंच मियाचा एक व्हिडीओ तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. (Ex-Pornstar Mia Khalifa)
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मिया तिची ब्रेस्ट खोटी असून, तिनं ब्रेस्ट इंप्लांटसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत, हे सांगत आहे. तिचा (Mia Khalifa) हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते, “माझ्या होणाऱ्या मुलीच्या चांगल्या फिगरसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील.” दरम्यान, या व्हिडिओमध्ये तिनं आपल्या होणाऱ्या मुलीबद्दल वक्तव्य केलं आहे. (Ex-Pornstar Mia Khalifa)
व्हिडिओमध्ये तिच्या होणाऱ्या मुलीची नक्कल करत ती म्हणाली, “आई मला मोठी झाल्यावर तुझ्यासारखं दिसायचं.” त्यातच मिया आईच्या भूमिकेत जाऊन म्हणते, “मी त्यासाठी 13 हजार डॉलर खर्च केले आणि नाकाच्या सर्जरीसाठी 15 हजार डॉलर खर्च केलेत. त्यामुळं माझ्यासारखं बनण्यापेक्षा तू पैसे वाचवा!”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, मियाच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मियाची ब्रेस्ट खोटी असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर तीव्र उधान आलं आहे. तर काही लोकांनी सर्जरीसाठी चक्क एवढे पैसे खर्च केले म्हणून तिला खोटं ठरवलं आहे. तर हा व्हिडिओ बघून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.
Web Title :- Ex-Pornstar Mia Khalifa | mia khalifa reveals breasts are fake she is spending 13 thousand dollars on surgery