• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सकाळी उपाशीपोटी प्या आवळा अन् जिर्‍याचं पाणी, मिळतील ‘हे’ चमत्कारी फायदे, चांगल्या आरोग्यासाठी दररोज करा सेवन

by Balavant Suryawanshi
February 9, 2021
in आरोग्य
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – आवळा हिवाळ्यातील सुपरफूड आहे याचे सेवन केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पोटाच्या आरोग्यास चालना देण्याबरोबरच जिरे अनेक फायद्यासाठी देखील ओळखले जाते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास फायदेशीर ठरू शकते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी वजन कमी करणारे पेय घेतात. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी बरेचजण फायदेशीर पेयांचे सेवन करतात, परंतु आपल्यातील बहुतेकांना हे माहीत नाही की आपल्याच स्वयंपाकघरातील गोष्टीपैकी एक आहे. स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या नैसर्गिक उपायांपेक्षा काहीच चांगले नाही. आवळा जिरा पेय आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. या दोन गोष्टी आरोग्यासाठी प्रभावी उपाय म्हणून फायदेशीर आहेत.

आवळ्याचे फायदे
१) तुम्ही कच्चा आवळा किंवा त्याचा रस किंवा पावडरच्या रूपात वापरू शकता. त्याचे फायदे मिळवण्यासाठी ते सेवन केले पाहिजे.आवळ्याचे हिवाळ्यात सेवन केल्यास बरेच आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यासोबत ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवते. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेला आवळा अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे.

२) आवळा वृद्धत्व कमी करते आणि केस आणि त्वचा निरोगी करते तसेच हे अनेक प्रकारच्या पॉलिफेनोल्सने समृद्ध आहे जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीविरुद्ध लढायला प्रभावी ठरू शकते.

३) आवळा रस आपल्या शरीरात संतुलन राखण्यास मदत करतो आणि वात, कफ आणि पित्त या तिन्ही गोष्टींशी लढण्यास मदत करतो. रिकाम्या पोटी सकाळी आवळ्याचा रस घेतल्यास खूप फायदा होतो.

४) आवळा पचनशक्ती सुधारते. हे आपल्याला चमकणारी त्वचा मिळविण्यात मदत करते.

५) आवळा व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस समृद्ध आहे. आवळ्यामध्ये असणारे अमीनो ॲसिड केसांची वाढ, केस गळती, आणि केसांच्या प्रत्येक समस्येवर मात करण्यास मदत करते.

जिऱ्याचे फायदे
१) जर आपल्याला फिटनेस टिकवायचा असेल आणि वजन कमी करायचे असेल तर दररोज आवळा आणि जिरे बनलेले पेय प्यावे. कारण हे मेटाबॉलिज्म गतिमान करण्यात मोठ्या प्रमाणात मदत करू शकते.

२) जिरे पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात. जिरे सूज, पोट फुगणे आणि पुरळ अशा लक्षणांना कमी करण्यात मदत करते.

३) जिरे हे पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे समृध्द असतात. जे आपली त्वचा निरोगी ठेवते. जिऱ्यामध्ये थायमोक्विनॉन देखील असते जे यकृताला संरक्षण देते आणि सूज कमी करते. जिरे हे मधुमेह ग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर आहे तसेच हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

आवळा आणि जिरे पेय यांचे फायदे
रात्रभर भिजलेल्या जिऱ्यात आवळा रस मिसळा. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. वजन कमी करणे, निरोगी त्वचा मिळविणे, पोटाची समस्या दूर करणे, पचन सुधारणे, बद्धकोष्ठता आणि पित्त, जळजळ, मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे फायदेशीर आहे.

Tags: amlaAmla juicecalciumHealthhealthyIronmorningPhosphoruspotassiumstomachVitamin Cweightआरोग्यआवळाआवळा रसकॅल्शियमनिरोगीपोटपोटॅशियमफॉस्फरसलोहवजनव्हिटॅमिन सीसकाळ
Previous Post

Pune News : पुणे शहरात ‘कोरोना’चे 216 नवीन रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

Next Post

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे लसीकरण सुरु ! पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना पहिली लस

Next Post

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे लसीकरण सुरु ! पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना पहिली लस

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

आरोग्य

सकाळी उपाशीपोटी प्या आवळा अन् जिर्‍याचं पाणी, मिळतील ‘हे’ चमत्कारी फायदे, चांगल्या आरोग्यासाठी दररोज करा सेवन

February 9, 2021
0

...

Read more

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2784 नवीन रुग्ण, 2257 जणांना डिस्चार्ज

5 days ago

Pune : फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्यासह 33 जणांवर गुन्हा; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

3 days ago

पुण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असताना पठ्ठ्यानं उघड्यावरील नाल्यात धुतली रूग्णवाहिका

5 days ago

अजित पवारांच्या ‘या’ गोष्टीमुळे भाजपची हवा टाईट

3 days ago

9 April 2021 : आजचे राशीफळ ! ‘या’ 5 राशीवाल्यांना मिळणार सुवर्णसंधी

3 days ago

7.28 कोटी रुपयांच्या GST अपहार प्रकरणातील व्यावसायिकाचा जामीन अर्ज फेटाळला

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat