double murder in pune | मुलगा आयान, आई आलिया अन् आता वडिल आबिदचा मृतदेह आढळल्याने पुण्यात प्रचंड खळबळ

पुणे (double murder in pune) : बहुजननामा ऑनलाइन – चिमुरड्याचा आणि त्याच्या आईचा (son and mother murder in pune) खून करून त्या दोघांचे मृतदेह (dead body) वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याच्या प्रकरणात बेपत्ता असलेला महिलेचा पती आबिद अब्दुल शेख abid abdul shaikh याचा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.
पुण्यातील दुहेरी खून (double murder in pune) प्रकरणाचा तपास चालु असतानाच बेपत्ता असलेल्या आबिद शेखचा मृतदेह आढळल्याने आता तपासाला गती मिळणार की भलतच काही तरी निष्पन्न होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी (Pune Police) खून (Murder) प्रकणाचा तपास युध्दपातळीवर सुरू केला आहे.
after son ayan,
mother aliaya dead body found of abid abdul shaikh, pune police investing double murder in pune
आबिद अब्दुल शेख (वय 38) abid abdul shaikh असे मृतदेह मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आयान आबिद शेख (वय 7) Ayan abid shaikh आणि आलीया आबिद शेख (वय 35) Aliaya abid shaikh या माय-लेकाचा खुन झालेला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) सकाळी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर (Khanapur) येथील एका नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला.
त्यानंतर हवेली पोलीस व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाहणी करण्यात आली.
त्यात तो मृतदेह आबिद शेख Abid Shaikh याचा असल्याचे समोर आल्यानंतर ही माहिती पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) यांनी तात्काळ पुणे पोलिसांना (Pune Police) दिली.
त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी bharati vidyapeeth police खात्रीसाठी पथकाने आता धाव घेतली आहे.
दरम्यान, त्याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे नेमकं घडलं काय याच गूढ अद्यापही उलगडलेले नाही.
मात्र, त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारपासून तपास…
मंगळवारी सकाळी सासवड येथील खळद भागात एका महिलेचा मृतदेह आढळला. तर सायंकाळी चिमुकल्याचा मृतदेह कात्रज बोगदा येथील दरी पुलाजवळ आढळून आला होता.
यानंतर हे दोघे मायलेक असल्याचे समोर आले.पोलिसांनी शोधाशोध सुरू केली.
त्या दोघांचा खून करून मृतदेह टाकण्यात आल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
त्याचवेळी त्यांची कार सातारा रस्त्यावर असलेल्या एका चित्रपट गृहजवळ आढळली.
रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत होते.
यावेळी महिलेचा पती आबिद शेख Abid Shaikh हा बेपत्ता असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांकडून कसुन शोध सुरू झाला. यादरम्यान बेपत्ता असलेल्या महिलेचा पती आबिद शेख Abid Shaikh याने (दि. 11 जून) रोजी ही कार भाड्याने घेतली होती.
ही कार घेऊन तो आलिया Aliaya abid shaikh आणि आयान Ayan abid shaikh यांच्यासह पिकनिकला गेला होता.
यावेळी सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आबिद शेख Abid Shaikh सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर गाडी पार्क करून पायी चालत निघून गेला.
आल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे.
web title: double murder in pune | The body of son Ayan, mother Alia and now father Abid has been found
नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?
Pune News | गावकर्यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत
नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?
Comments are closed.