• Latest
Crime News | tanishqs salesgirl shot dead woman dies on the spot bihar crime news

Crime News | ‘तनिष्क’च्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू; परिसरात प्रचंड खळबळ

June 13, 2022
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

August 14, 2022
Sunday, August 14, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Crime News | ‘तनिष्क’च्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू; परिसरात प्रचंड खळबळ

in क्राईम, राष्ट्रीय
0
Crime News | tanishqs salesgirl shot dead woman dies on the spot bihar crime news

File Photo

पटना : वृत्तसंस्था – Crime News | बिहारमधील बेगुसराय जिल्हा मुख्यालयाच्या (Begusarai District Headquarter) लोहियानगर सहायक पोलीस ठाणे (Lohianagar Assistant Police Thane) हद्दीत एका महिलेचा अज्ञातांनी गोळ्या (Firing) घालून खून (Murder) केला. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री घडली आहे. मृत महिला ही तनिष्काच्या शोरुममध्ये (Tanishq Showroom) सेल्सगर्ल (Salesgirl) म्हणून काम करत होती. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन महिलेचा जागीच मृत्यू (Shot Dead) झाला. नेहा देवी (Neha Devi) असे मृत महिलेचे नाव असून दोन वर्षापूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर पतीपासून वेगळं झाल्यानंतर ती आपल्या माहेरी (Bihar Crime) राहत होती. (Crime News)

कामावरुन घरी जात असताना झाला हल्ला
नेहा देवी या शनिवारी रात्री तनिष्कच्या शोरुममध्ये ड्यूटी संपल्यानंतर स्कूटर वरुन घरी जात होत्या. यादरम्यान पनहास चौकात (Panhas Chowk) दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी नेहा यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या नेहा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. (Crime News)

लोकांकडून संताप व्यक्त
घटनेची माहिती मिळताच पोलिस (Begusarai Police) घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नेहा हिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की, शहरामध्ये खूनांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. परंतु पोलिसांकडून कोणतीच ठोस कारवाई होताना पहायला मिळत नाही. बेगूसरायमध्ये पोलिसांकडून कडक कारवाई न केल्याने आरोपी अधिक सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे घटनेनंतर पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल असा दावा पोलिसांनी केला आहे.

Web Title :- Crime News | tanishqs salesgirl shot dead woman dies on the spot bihar crime news

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

  • हे देखील वाचा :
  • Sambhajiraje Chhatrapati | समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी ! संभाजीराजे छत्रपती म्हणाले…
  • Vidhan Parishad Election 2022 | विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे, रंगत वाढली
  • Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ प्रभागातील पाणीपुरवठा बंद राहणार
Tags: Begusarai District HeadquarterBegusarai Policebihar crimecrime latest newscrime latest news todaycrime marathi newsCrime Newscrime news today marathifiringGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathilatest crimelatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on crimeLatest News On GoogleLohianagar Assistant Police Thanemarathi crime newsMurderNeha DeviPanhas ChowkPatnaSalesgirlshot deadTanishq Showroomtanishqs salesgirltodays crime newsखूनगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागोळीबारतनिष्का शोरुमनेहा देवीपटनापनहास चौकबिहारबेगुसराय जिल्हा मुख्यालयबेगूसराय पोलिसमृत्यूलोहियानगर सहायक पोलीस ठाणेसेल्सगर्ल
Previous Post

Sambhajiraje Chhatrapati | समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी ! संभाजीराजे छत्रपती म्हणाले…

Next Post

Benefits Of Cowpea | अंडी-दूधापेक्षा सुद्धा ताकदवान आहे ‘ही’ वस्तू, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन, होतील आश्चर्यकारक फायदे

Related Posts

Raju Srivastava Health Update | bollywood comedian actor raju srivastava condition is critical on ventilator
ताज्या बातम्या

Raju Srivastava Health Update | हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर सुद्धा आली नाही राजू श्रीवास्तवला शुद्ध, प्रकृती अतिशय चिंताजनक

August 13, 2022
Pune Police Combing Operation | In the wake of Independence Day Pune police combing the trees of criminals 547 criminals are behind bars
इतर

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ‘कोंबिंग ऑपरेशन’ मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, 547 सराईत गुन्हेगार गजाआड

August 13, 2022
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar
ताज्या बातम्या

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

August 13, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals
इतर

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

August 13, 2022
LIC | lic q1 result net profit comes in at rs 683 crore growth in premium income
आर्थिक

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

August 13, 2022
Pune Crime | younger brother killed elder brother with ax for blocking the road at modwe in baramati taluka of pune district
इतर

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

August 13, 2022
Next Post
Benefits Of Cowpea | benefits of cowpea health benefits of protein rich cowpea

Benefits Of Cowpea | अंडी-दूधापेक्षा सुद्धा ताकदवान आहे 'ही' वस्तू, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन, होतील आश्चर्यकारक फायदे

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In