पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Chandrakant Patil At PUWJ | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे पत्रकार संघास भेट देऊन, नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी सर्व पत्रकार मित्रांशी अनौपचारिक संवाद साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे पत्रकार संघाची रविवारी निवडणूक संपन्न झाली. पत्रकार पांडुरंग सांडभोर (Pandurang Sandbhor) यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी उमेश शेळके, स्वप्नील शिंदे, सरचिटणीस सुकृत मोकाशी, चिटणीस प्रज्ञा केळकर-सिंग, पूनम काटे, खजिनदार पदी अंजली खमितकर यांची निवड झाली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून हर्ष दुधे, वरद पाठक, विक्रांत बेंगळे, शहाजी जाधव, श्रद्धा सिदीड, विनय पुराणिक, गणेश राख, संभाजी सोनकांबळे, शंकर कवडे, भाग्यश्री जाधव यांची निवड झाली.
या सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.
Web Title : Chandrakant Patil At PUWJ | guardian minister chandrakant patil congratulated the newly
elected executive of the puwj
हे देखील वाचा
- PMC Property Tax | पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी मुदत वाढ
- Kashish Social Foundation | राज्यातील डॉक्टरांचा चॅरिटी फॅशन शो मोठ्या उत्साहात संपन्न
- Pune News | बंदी असताना वरंधा घाटातून धोकादायक प्रवास; तिघांसह कार नीरा देवघर धरणात कोसळली
- Vijay Choudhary | ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाले विश्व विजेता; वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2023 मध्ये भारतासाठी मिळवले सुवर्णपदक
- BJP National Executive | भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकरांवर मोठी जबाबदारी