court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

राजकीय

MPSC परीक्षेवरून गोपीचंद पडळकरांनी दिलाय सरकारला ‘हा’ इशारा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 'राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020'ची परीक्षा येत्या 14 मार्चला घेण्यात येणार होती....

Read more

कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता, MPSC ची परीक्षा झाली पाहिजे – आमदार रोहित पवार

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे MPSCची १४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे....

Read more

‘शिवसेना बेईमान होऊ शकते वाटलं नाही’; मुनगंटीवार म्हणाले – ‘…तेव्हा महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही. जनतेच्या हिताविरोधी राजकारण होत असेल तर शक्तीने लढावे लागेल....

Read more

हार्दिक पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबई दौऱ्यावर असलेले गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी गुरुवारी (दि. 11) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा...

Read more

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे मोठ विधान, म्हणाले – ‘ठाकरे सरकार पडेल अन् 4 महिन्यानंतर भाजप सत्तेत येईल’

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार हे बेईमानीने सत्तेत आले आहे....

Read more

CM उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुखांना मिळेना वेळ; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामात येताहेत अडथळा

सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं तीन पक्षाचं सरकार आहे. तर या तिन्ही पक्षामध्ये अनेक मुद्द्यावरून...

Read more

मनसे नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘वरळीत मध्यरात्रीनंतरही दिशा पटानीच्या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी कशी ?’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वऱळी मतदारसंघात भरवस्तीमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत रात्री...

Read more

राजू शेट्टी यांची ठाकरे सरकारविरोधात भूमिका; म्हणाले – ‘सत्तेपेक्षा शेतकरी महत्त्वाचा’

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य शासनाला धारेवर धरले आहे. तर...

Read more

CM उद्धव ठाकरेंचे मोठं वक्तव्य, रिफायनरीला नाणार ऐवजी पर्यायी जागा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनानंतर राज्याचे अर्थचक्र पुरते कोलमडले आहे. त्यातून थोडे सावरत असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला....

Read more

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आक्रमक, कन्नड भाषेतून बोर्ड दिसला तर….

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - कोल्हापूरातील कन्नड बोर्डावर शिवसैनिकांनी काळ फासलं आहे. यापुढे जिल्ह्यात एकही कन्नडचा बोर्ड दिसला तर त्यावर...

Read more
Page 555 of 713 1 554 555 556 713

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.