Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

ताज्या बातम्या

Maharashtra Karnataka Border Dispute | …तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, उद्धव ठाकरेंची अधिवेशनात मागणी

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra Karnataka Border Dispute | कर्नाटक हे भारताचं राज्य आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme...

Read more

Anti Aging | वृद्धत्व येऊ शकते या डाएटमुळे, खाण्यापूर्वी जाणून घ्या अनेक प्रकारचे दुष्परिणाम

बहुजननामा ऑनलाईन टीम - Anti Aging | प्रत्‍येक व्‍यक्‍तीला दीर्घकाळ तरुण दिसण्‍याची इच्‍छा असते, परंतु काही वाईट सवयी अकाली वृद्धत्व...

Read more

Black Tea For White Hair | पांढऱ्या केसांवर जादूप्रमाणे काम करतो ब्लॅक टी, या ४ पद्धतीने मिळतील ‘डार्क हेअर’

बहुजननामा ऑनलाईन टीम - Black Tea For White Hair | आजकाल २५ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणी डोक्यावर पांढरे केस वाढू...

Read more

Winter Session -2022 | ‘मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण…’, उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी दाखवला पेन ड्राईव्ह

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - Winter Session -2022 | नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session -2022) सुरु आहे. यामध्ये राज्याचे...

Read more

Tomato Benefits | रिकाम्यापोटी का सेवन करावा टोमॅटो? जाणून घ्या याचे ४ जबरदस्त फायदे

बहुजननामा ऑनलाईन टीम - Tomato Benefits | टोमॅटो ही एक अशी भाजी आहे जी भारतातील जवळपास प्रत्येक घरात आढळते, जी...

Read more

Neha Malik | नेहाने शेअर केले ख्रिसमस सेलिब्रेशनचे हॉट फोटोज; फोटो व्हायरल

बहुजननामा ऑनलाईन - अभिनेत्री नेहा मलिक (Neha Malik) नेहमी तिच्या हटक्या अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. नेहा सोशल मीडियावर नेहमीच...

Read more

Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

बहुजननामा ऑनलाईन - Tunisha Sharma Death Case | दोन दिवसांपूर्वी TV अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने कार्यक्रमाच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली...

Read more

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता रितेश देशमुखने केले असे काही स्पर्धक झाले थक्क

बहुजननामा ऑनलाईन - सध्या टेलिव्हिजनवर गाजणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठीचे चौथे (Bigg Boss Marathi Season 4) पर्व यंदाच्या पर्वामध्ये अनेक...

Read more

Subramanian Swamy | ‘… तर देवेंद्र फडणवीसांची खूर्ची जाईल’; पंढरपूर कॉरिडॉरवरून सुब्रम्हण्यम स्वामींचा इशारा

पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन - Subramanian Swamy | विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे मंदिर परिसरात कॉरिडॉर निर्मितीवरून राजकीय पक्षांत आखाडा रंगला...

Read more

Sanjay Gaikwad | ‘50 खोक्यांची चौकशी करा’ या राऊतांच्या मागणीला संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Sanjay Gaikwad | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना फोडण्यासाठी शिवसेनेतील 40 आमदारांना...

Read more
Page 530 of 2263 1 529 530 531 2,263

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.