ACB Trap
ACB Trap
Ravindra Dhangekar | शैक्षणिक कर्जमाफीची काँग्रेसने दिलेली गॅरंटी असंख्य पालकांसाठी दिलासाजनक – रवींद्र धंगेकर
Pune Lok Sabha Election 2024 | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी विविध संस्था, संघटनांचा रवींद्र धंगेकर यांना पाठींबा
Ravindra Dhangekar | वानवडीतील सोसायट्या व ट्रॅफिक प्रश्नांसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करणार – रवींद्र धंगेकर
Lok Sabha Election | मतदान वाढीसाठी सहकार विभागाचा विशेष प्रयत्न
ICL Graduates – Teachers Constituencies Election | लोकसभेच्या रणधुमाळीत विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा, पदवीधरसाठी 10 जूनला मतदान
Kondhwa Pune Police News | पुणे :  सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक, कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
State Excise Department Pune | राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात शिरूर तालुक्यात गावठी दारुसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले आश्वस्त, म्हणाले – ‘प्रकल्पांना गती देता येईल’
Devendra Fadnavis On Sharad Pawar | शरद पवारांच्या ‘त्या’ मोठ्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, पक्ष चालवणं शक्य नसल्यानं ते आता…

राष्ट्रीय

लस निर्मितीबाबत Serum चे CEO पुनावालांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता’

बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच लस हाच कोरोनावरील उपाय असल्याचे म्हटले जात असून देशभरात लसीकरणाला सुरुवात...

Read more

9000 रुपयांनी स्वस्त झाले सोने, चांदीच्या किमतीत तेजी, चेक करा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय बाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजी नोंदली गेली आहे....

Read more

‘ममता’च्या झंझावातात भाजपच्या स्टार नेत्यांचे ‘पानिपत’; मिथुन चक्रवर्ती यांच्यासह अनेक तारेतारकांची जादु नाही चालली

कोलकत्ता : वृत्तसंस्था - ममता बॅनर्जी यांच्या झंझावाताने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला गेल्या वेळीपेक्षा अधिक जागा यंदा मिळवून दिल्या. त्याचवेळी...

Read more

संपुर्ण देशात कडक Lockdown पुन्हा अपरिहार्य; वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी...

Read more

वृक्षवल्ली वाढविण्याचा विडाच उचलण्याची गरज – कॅन्टोन्मेंट हास्य क्लबचे विभागप्रमुख प्रकाश अरगडे

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मागिल महिन्यापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय नव्हे, तर खासगी रुग्णालयांमध्येही बेड आणि...

Read more

Immunity Boost करण्यासाठी प्या एलोवेराचा ज्यूस, सोबत होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे !

नवी दिल्ली : वृत्त संस्था - आयुर्वेदात कोरपड म्हणजेच एलोवेराला खुप महत्व आहे. सौंदर्यासाठी याचा वापर केला जातो. यात व्हिटॅमिन्स,...

Read more

लोकल अ‍ॅड्रेस प्रूफ नसेल तरी सुद्धा कोरोना रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करा, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना संसर्ग प्रचंड वाढलेला असल्याने हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सीजनची मोठी कमतरता भासत आहे....

Read more

अनेक तज्ज्ञांचा सल्ला – Lockdown तोडगा नाही, कोविडविरूद्ध मास्क हे तसेच हत्यार आहे जसे HIV च्या विरूद्ध ‘कंडोम’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे सुमारे 20 दिवसांपासून वेगाने वाढत आहेत. देशात एका दिवसात कोरोनाचे...

Read more

शास्त्रज्ञांनी शोधली पुढील ‘महामारी’, ‘या’ देशातून आणि जीवातून पसरण्याची शक्यता !

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना महामारीने जगभरात भीतीचे वातावरण आहे. आता तर शास्त्रज्ञांनी पुढील महामारी कोणती असेल याचा...

Read more

कोरोनाचा कहर ! 24 तासात आढळल्या 3.50 लाखांपेक्षा जास्त केस, 3,071 रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था- देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरूच आहे. स्थिती अशी आहे की, मागील 12 दिवसात लागोपाठ...

Read more
Page 292 of 604 1 291 292 293 604

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.