Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

राजकीय

‘मोदी सरकार’ दिल्लीत स्थापन झाल्यापासून सिलिंडरच्या दरांत दुप्पट वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसापासून इंधनदरात वाढ झाली आहे. इंधन दरांनी शंभरी पार केली आहे. त्याच बरोबर...

Read more

TMC खासदाराने सर्वांसमोर खेचला महिला MLA चा गाल, BJP MP ने व्हिडिओ शेयर करून साधला निशाणा : व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशावेळी वक्तव्यांसह काही व्हिडिओंवरून नेते एकमेकांवर...

Read more

ठाकरे सरकारचा पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत मोठा निर्णय, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली घोषणा

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - ठाकरे सरकारने पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. वाझे यांची मुंबईच्या गुन्हे...

Read more

प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला संशय, म्हणाले – ‘पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणात एकच मोडस ऑपरेंडी’

बहुजननामा ऑनलाइन - पूजा चव्हाण प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) आणि मनसुख हिरेन प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) पुरावे नष्ट...

Read more

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गंभीर आरोप, म्हणाले – ‘फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबलं’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबून टाकल्याचा गंभीर आरोप...

Read more

महाराष्ट्रात पुन्हा होणार Lockdown ? ठाकरे सरकारच्या आढावा बैठकीत होणार निर्णय

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता उद्धव ठाकरे सरकार लवकरच आढावा बैठक घेवू शकेल. या बैठकीतच...

Read more

मनसुख हिरेन प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गृहमंत्र्यांनी निर्णय बदलला, फडणवीसांचा आरोप (व्हिडिओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकानं भरलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून...

Read more

Uttarakhand : Trivendra Singh Rawat यांचा CM पदाचा राजीनामा, उद्या होणार भाजपा आमदार गटाची बैठक

डेहरादून : वृत्तसंस्था - उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची...

Read more

फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाले -‘महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का ?’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. तर रायपूर येथील एका सरकारी अधिकाऱ्याने...

Read more

Maharashtra Budget 2021 : ‘सामना’तून अजित पवारांचे कौतुक, म्हणाले – ‘सगळी सोंगं घेता येतात पण पैशाच नाही, याचं भान अर्थमंत्र्यांनी ठेवलं’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी...

Read more
Page 557 of 713 1 556 557 558 713

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.