court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

ताज्या बातम्या

Winter Session -2022 | ‘लाज नसलेल्या माणसाला…’ जितेंद्र आव्हाडांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना अप्रत्यक्ष टोला

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - नागपूर येथे हिवाळी अधिवेशन (Winter Session -2022) सुरु आहे. मागील चार दिवसामध्ये विरोधक आणि सत्ताधारी...

Read more

Sania Mirza Divorce | अखेर पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिने शोएब मलिक सोबतच्या ‘त्या’ फोटो बद्दल केला खुलासा

बहुजननामा ऑनलाईन - सध्या भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza Divorce) आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा...

Read more

Ram Kadam | …तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही – राम कदमांची प्रतिज्ञा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मागील वेळी त्यांनी...

Read more

Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी मौन सोडले, म्हणाले ‘8 जूनच्या रात्री…’

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत रिया चक्रवर्ती प्रकरण उकरून काढले आणि शिवसेना आमदार...

Read more

Mukta Tilak Funeral | आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Mukta Tilak Funeral | कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी (Vaikunth Smashanbhumi)...

Read more

Sanjay Raut | ‘… म्हणून बोम्मईंची जीभ चालते आहे’ – बोम्मईंना संजय राऊतांचे प्रत्त्युतर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या विधानसभेत गुरुवारी एक ठराव मांडण्यात आला होता. हा ठराव एकमताने पारित...

Read more

Army Jawans Killed In Road Accident | सिक्कीमध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; 16 भारतीय जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Army Jawans Killed In Road Accident | सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लष्कराचे वाहन दरीत...

Read more

Pune Crime | बँकेत खोटे सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | खोटे सोने बँकेत गहाण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज (Gold Loan) घेतल्याचा प्रकार...

Read more

Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत ; पाकिस्तानी चाहता झाला खूश

बहुजननामा ऑनलाईन - अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात...

Read more

Ravi Rana | उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शंभूराज देसाईंनी दिले चौकशीचे आदेश

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - उमेश कोल्हे हत्याप्रकरण शांत करण्यासाठी आणि दाबण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना फोन केला...

Read more
Page 533 of 2262 1 532 533 534 2,262

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.