• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बैलगाडा शर्य़ती भरविल्याप्रकरणी खेड तालुक्यातील 5 जणांवर FIR दाखल

by Sikandar Shaikh
November 24, 2020
in क्राईम
0

राजगुरुनगर: बहुजननामा ऑनलाइन – न्यायालयीन बंदी झुगारून तिन्हेवाडी (ता. खेड ) येथे घाटात बैलगाडा शर्यती भरविल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरूण राघू थिगळे , निलेश चंद्रकांत पाठरे , धोंडीभाऊ बबन आरूडे ,संतोष शिवाजी आरुडे, नानाभाऊ सहादु आरुडे ( सर्व रा. तिन्हेवाडी ता. खेड ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शेखर चिमणा भोईर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथे रविवारी (दि. 22 ) न्यायालनाने घातलेली बैलगाडा शर्यतीवरील बंदी झुगारुन बैलगाडे सकाळी 7 वाजल्यापासुन पळविण्यात येत होते. या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा मालक आणि शौकीनांनी घाटात मोठी गर्दी केली होती. मात्र याची कुणकुण लागताच खेड पोलिसांनी घाटात जाऊन शर्य़ती सुरु असलेल्या बंद केल्या. प्राण्यांना निर्दयीपणे वागवुन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन नियमांचे उल्लघन करून बैलगाडा घाटात गर्दी जमविल्याबद्दल संबधितावर गुन्हा दाखल केला आहे.

Tags: Arun Raghu Thigalebahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newsBulldog Racecurrent newsDhondibhau Baban Arudekhed policeKhed Police Thanelatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNanabhau Sahadu ArudeNews in MarathiNilesh Chandrakant PathrePolice Constable Shekhar Chimana BhoirRajgurunagarSantosh Shivaji ArudeTinhewaditodays latest newstodays marathi newstop news bahujannamaअरूण राघू थिगळेखेड पोलिस ठाणेखेड पोलीसतिन्हेवाडीधोंडीभाऊ बबन आरूडेनानाभाऊ सहादु आरुडेनिलेश चंद्रकांत पाठरेपोलीस कॉन्स्टेबल शेखर चिमणा भोईरबहुजनामाबैलगाडा शर्यतराजगुरुनगरसंतोष शिवाजी आरुडे
Previous Post

Pune : पत्नीचे अनैतिक संबंध जगजाहीर करेल म्हणून सख्ख्या भावाने बायको आणि तिच्या प्रियकारानं त्याला संपवलं, मुळशी तालुक्यात खळबळ

Next Post

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर, पंतप्रधान मोदीनी घेतली कलाकारांच्या मागणीची दखल

Next Post

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर, पंतप्रधान मोदीनी घेतली कलाकारांच्या मागणीची दखल

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

क्राईम

बैलगाडा शर्य़ती भरविल्याप्रकरणी खेड तालुक्यातील 5 जणांवर FIR दाखल

November 24, 2020
0

...

Read more

‘शत्रू कोण अन् मित्र कोण कळलेच नाही ? मुख्यमंत्री नितीशकुमारांचा भाजपवर ‘हल्ला’

7 days ago

SBI नं कोट्यावधी ग्राहकांना दिली खुशखबर ! FD वर वाढवले व्याज दर, जाणून घ्या नवीन दर

7 days ago

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

19 hours ago

Dangerous Diseases : कोविड-19 पेक्षा सुद्धा जास्त घातक होऊ शकतात ‘हे’ 7 आजार, जाणून घ्या

3 days ago

धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा ?, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु

3 days ago

नियम तोडून प्रमोशन मिळवणाऱ्यांना CM योगींचा दणका, 4 अधिकाऱ्यांना करावं लागणार शिपायाचं काम

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat