बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याची भाजयुमोची बहुप्रतिक्षित ग्रामीण जॅम्बो कार्यकारिणी आज दि.१५ डिसेंबर रोजी जाहिर केली.
कार्यकारिणीत जिल्हा महामंत्री(BJP jumbo district executive ) म्हणून महेश देवकते, विवेक बोढे, सचिन नरड यांची नियुक्ती करण्यात आली.जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अमित गुंडावार, आशिष ताजने,सचिन डोहे, राकेश पुन,मिथिलेश पांडे,मोहन चलाख,इम्रान खान,अमित चौले,सुशांत शर्मा, विशाल करंडे,विशाल शर्मा, प्रवीण मोहुर्ले, प्रकाश नन्नावरे, जिल्हा सचिव म्हणून ओम पवार, पुनेश गांडलेवार, राहुल बिसेन, सुरेंद्रसिंह खडका, महेश श्रीरंग, केतन शिंदे, तनय देशकर, शिवाजी चांदेकर, दिनेश सूर, रोशन ठेंगणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून कौशिक काळे, मंगेश भोयर, प्रचालित धंदरे, अभिषेक सातोकर, आशिष पोटे, राहुल चहारे, अमोल देऊळकर, चंद्रशेखर पहापळे, रोशन मुद्दमवार, लिलाराम राऊत, सदानंद किन्हेकर, श्रीकांत हेडावू, बबलू गुप्ता, विद्यार्थी आघाडी जिल्हा संयोजक मोहन कलेगुरवार, सहसंयोजक प्रतीक बारसागडे,जिल्हा युवती संयोजक स्वाती देवाळकर, सोशल मिडिया जिल्हा संयोजक देवा बुरडकर,आशिष मामिडपेल्लीवार, मंगेश मदेशवार,राहुल कावळे, हितेश गाडगे,आदित्य शिंगाडे, सहसंयोजक योगेश खोब्रागडे, शुभम समर्थ, श्रीकांत कुचनवार, गुणवंत चटपकार, आशिष वाढई, सागर धुर्वे यांचा समावेश आहे.
नवनियुक्त पदाधिकार्यांचे माजि अर्थमंत्री सुधीर मुनगंटिवार, माजी केंद्रीय ग्रुह राज्य मंञी हंसराज आहिर, जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगडे, आ.किर्तीकुमार भांगडिया, आ. रामदास आंबटकर भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, जि.प.अध्यक्ष संध्या गुरनुले, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार अॅड. संजय धोटे, जयनुद्दिन जेवरी, सुदर्शन निमकर, भाजपाचे जिल्हा माजीअध्यक्ष हरीष शर्मा, भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अल्का आञाम यांनी अभिनंदन केले आहे.
भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याची भाजयुमोची बहुप्रतिक्षित ग्रामीण जॅम्बो कार्यकारिणी आज दि.१५ डिसेंबर रोजी जाहिर केली.
कार्यकारिणीत जिल्हा महामंत्री म्हणून महेश देवकते, विवेक बोढे, सचिन नरड यांची नियुक्ती करण्यात आली.जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अमित गुंडावार, आशिष ताजने,सचिन डोहे, राकेश पुन,मिथिलेश पांडे,मोहन चलाख,इम्रान खान,अमित चौले,सुशांत शर्मा, विशाल करंडे,विशाल शर्मा, प्रवीण मोहुर्ले, प्रकाश नन्नावरे, जिल्हा सचिव म्हणून ओम पवार, पुनेश गांडलेवार, राहुल बिसेन, सुरेंद्रसिंह खडका, महेश श्रीरंग, केतन शिंदे, तनय देशकर, शिवाजी चांदेकर, दिनेश सूर, रोशन ठेंगणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून कौशिक काळे, मंगेश भोयर, प्रचालित धंदरे, अभिषेक सातोकर, आशिष पोटे, राहुल चहारे, अमोल देऊळकर, चंद्रशेखर पहापळे, रोशन मुद्दमवार, लिलाराम राऊत, सदानंद किन्हेकर, श्रीकांत हेडावू, बबलू गुप्ता, विद्यार्थी आघाडी जिल्हा संयोजक मोहन कलेगुरवार, सहसंयोजक प्रतीक बारसागडे,जिल्हा युवती संयोजक स्वाती देवाळकर, सोशल मिडिया जिल्हा संयोजक देवा बुरडकर,आशिष मामिडपेल्लीवार, मंगेश मदेशवार,राहुल कावळे, हितेश गाडगे,आदित्य शिंगाडे, सहसंयोजक योगेश खोब्रागडे, शुभम समर्थ, श्रीकांत कुचनवार, गुणवंत चटपकार, आशिष वाढई, सागर धुर्वे यांचा समावेश आहे.
नवनियुक्त पदाधिकार्यांचे माजि अर्थमंत्री सुधीर मुनगंटिवार, माजी केंद्रीय ग्रुह राज्य मंञी हंसराज आहिर, जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगडे, आ.किर्तीकुमार भांगडिया, आ. रामदास आंबटकर भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, जि.प.अध्यक्ष संध्या गुरनुले, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार अॅड. संजय धोटे, जयनुद्दिन जेवरी, सुदर्शन निमकर, भाजपाचे जिल्हा माजीअध्यक्ष हरीष शर्मा, भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अल्का आञाम यांनी अभिनंदन केले आहे.