• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

हिवाळ्यात चेहर्‍यावर लावा ‘या’ 4 नॅचरल वस्तू आणि मिळवा उजळलेल्या चेहर्‍यासह यंग लुक

by Sikandar Shaikh
November 17, 2020
in आरोग्य
0

बहुजननामा ऑनलाइन –हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी पडू लागते आणि याचा परिणाम त्वचेसह ओठ आणि शरीराच्या इतर भागांवर सुद्धा दिसू लागतो. याची सोपी पद्धत आहे आंघोळीनंतर ताबडतोब संपूर्ण शरीरावर चांगल्याप्रकारे मॉयस्चरायजर लावणे. परंतु, तुम्हाला त्वचा मॉयस्चराईज ठेवण्यासह चेहर्‍याचा रंग उजळवायचा असेल तर खाली दिलेल्या चार वस्तूंचा वापर खुपच लाभदायक ठरेल.

या आहेत त्या वस्तू

1 एलोवेरा जेल
एलोवेरा जेल मुरूमे आणि सुरकुत्यांना दूर ठेवते. दिर्घ सौंदर्य हवे असेल तर एलोवेरापेक्षा चांगले, नैसर्गिक आणि स्वस्त ब्युटी प्रॉडक्ट असूच शकत नाही.

2 कच्चे दूध
कच्चे दूध कॉटनच्या मदतीने चेहर्‍यावर लावून काहीवेळ मसाज करा. 10-15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. दुसरी पद्धत आहे कच्च्या दुधात थोडी हळद पावडर मिसळा आणि चेहर्‍याला मसाज करा. यामुळे दुप्पट फायदा मिळतो.

3 खोबरेल तेल
रिंकल्स कमी करण्यासाठी आणि फ्रेश, यंग लुकसाठी झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर खोबरेल तेला लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. नियमित हा उपाय केल्यानंतर फरक लवकर दिसून येतो.

4 मध
हिवाळ्यात त्वचेसाठी मध सुद्धा खुप लाभदायक ठरते. मधात दूधापासून पपई, हळद इत्यादी वस्तूंचा वापर करता येईल. हे सर्व नॅचरल आहे. यामुळे साइड इफेक्ट्सचा धोका नाही. आंघोळीपूर्वी मध, हळद आणि दोन ते तीन थेंब लिंबू रस मिसळून हे मिश्रण चेहर्‍याला 10-15 मिनिटे लावून ठेवा. यामुळे अनेक समस्या दूर होऊन चेहरा उजळलेला आणि तरूण दिसेल.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibeauty carebreaking newscurrent newsfashion beautyhome remedies for drynesslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiLifestyleLifestyle and Relationshipmaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi news in maharashtramarathi news indianatural ingredients removes drynessnatural things good for skinskin care routinetodays latest newstodays marathi newstop news bahujannamawinter beauty careबहुजनामा
Previous Post

दिल्ली हादरविण्याचा हल्ल्याचा कट उधळला, ‘जैश-ए-मोहम्मद’च्या 2 दहशतवाद्यांना अटक

Next Post

जास्त जागा जिंकूनही BJP ने नितीशकुमारांना CM का बनवल ? : वाचा इनसाईड स्टोरी

Next Post

जास्त जागा जिंकूनही BJP ने नितीशकुमारांना CM का बनवल ? : वाचा इनसाईड स्टोरी

Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

आरोग्य

हिवाळ्यात चेहर्‍यावर लावा ‘या’ 4 नॅचरल वस्तू आणि मिळवा उजळलेल्या चेहर्‍यासह यंग लुक

November 17, 2020
0

...

Read more

14 जानेवारी राशिफळ : मकर राशीवाल्यांना मिळेल ‘भाग्याची साथ’, कन्या राशीवाल्यांच्या उत्पन्नात होईल वाढ

4 days ago

धनंजय मुंडे जनता दरबाराला दांडी मारणार ?

4 days ago

Pune News : मार्केटयार्ड परिसरातील महिला डॉक्टरकडे 5 लाखाच्या खंडणीची मागणी, FIR दाखल

5 days ago

धनंजय मुंडेंवरील आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

5 days ago

काम संपवुन निघालेल्या युवकास भरधाव कंटेनरनं चिरडलं, एकुलता एक असल्यानं आई-वडिलांवर आभाळ कोसळलं

6 days ago

Dangerous Diseases : कोविड-19 पेक्षा सुद्धा जास्त घातक होऊ शकतात ‘हे’ 7 आजार, जाणून घ्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat