• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Anti Corruption Trap | 30 हजाराची लाच घेताना तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

by sachinsitapure1
July 23, 2021
in क्राईम, भंडारा
0
anti corruption trap tehsildar arrested for accepting bribe of rs thirty thosands

भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना भंडारा जिल्ह्यातील (Bhandara district) मोहाडी तालुक्याचे तहसीलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Anti Corruption Trap) रचून अटक (arrest) केली. देविदास बोंबुर्डे (Devidas Bomburde) असे लाच घेताना रंगेहाथ पकण्यात आलेल्या तहसीलदाराचे (Tehsildar) नाव आहे. एसीबीने केलेल्या या सापळा (Anti Corruption Trap) कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून त्यांच्याकडे असलेल्या 2 ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु आहे. ही वाहतूक सुरु ठेवण्यासाठी तहसीलदार देविदास बोंबुर्डे यांनी प्रति ट्रॅक्टर 15 हजार याप्रमाणे दोन ट्रॅक्टरचे 30 हजार रुपये हप्ता मागितला. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (anti corruption bureau) तक्रार दिली.

तक्रारदार यांच्या तक्रारीची शहानिशा करुन शुक्रवारी (दि.23) सापळा रचून तहसीलदार यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपी तहसीलदार विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्याने जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title :- anti corruption trap tehsildar arrested for accepting bribe of rs thirty thosands

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Solapur News | जेऊरच्या रवीकिरणची नेदरलँडला निवड; आर्थिक मदतीसाठी केलं ‘हे’ आवाहन

SBI च्या Salary Account वर तुम्हाला मिळतील 30 लाखापर्यंतच्या ‘या’ सुविधा अन् 5 मोठे फायदे, जाणून घ्या

Pimpri Chinchwad Crime Branch Police | रावण टोळी प्रमुखाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या 6 सराईतांना अटक

Tags: accepting bribeAnti Corruption TrapAnti-Corruption BureauarrestBhandara DistrictBribeDevidas BomburdeTehsildartehsildar arrestTehsildar Devidas Bomburdeअटकअवैध वाळू वाहतूकतहसीलदारतहसीलदार देविदास बोंबुर्डेदेविदास बोंबुर्डेभंडारा जिल्हालाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागवाळू व्यावसायिक
Previous Post

Solapur News | जेऊरच्या रवीकिरणची नेदरलँडला निवड; आर्थिक मदतीसाठी केलं ‘हे’ आवाहन

Next Post

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post
Pimpri Corona Updates In Pimpri-Chinchwad, the number of patients recovering more than double the number of new patients 2386 new patients of Corona in last 24 hours know other statistics

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; The Neutralias team won
क्रिडा

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

May 18, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Punit Balan Group Women's Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन...

Read more
Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 18 may 2022 know latest rate

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

May 18, 2022
Constipation Cure Tips | constipation cure tips for healthy stomach acidity gas and digestion problem stay away

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

May 16, 2022
fatty liver disease symptoms causes treatment prevention non alcoholic fatty liver disease

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या

May 16, 2022
High Cholesterol | high cholesterol warning signs in your body legs feet nails which lead to heart attack stroke

High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे ‘हे’ संकेत तर दुर्लक्ष करण्याची कधीही करू नका चूक; जाणून घ्या

May 16, 2022
Cholesterol Control | yoga asanas benefits for cholesterol control in marathi high cholesterol effects on body

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

May 16, 2022
30 Plus Skin Care | fashion beauty 30 plus skin care routine want to look young and beautiful even in growing age so follow these tips

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

May 16, 2022
Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

May 16, 2022
Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

anti corruption trap tehsildar arrested for accepting bribe of rs thirty thosands
क्राईम

Anti Corruption Trap | 30 हजाराची लाच घेताना तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

July 23, 2021
0

...

Read more

Gold Silver Price Today | सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी घट; जाणून घ्या

6 days ago

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

3 days ago

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

3 days ago

Steroids Affects | आकर्षक दिसण्यासाठी कुठेतरी तुम्ही स्टेरॉइडचा वापर करत नाही ना?

6 days ago

NCP Leader Nawab Malik | नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

6 days ago

Sayaji Hotels | सयाजीचा होतोय महाराष्ट्रभर विस्तार औरंगाबादमध्ये नवीन एनराईज हॉटेल सुरू

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat