• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Amisha Patel Hugs Sanjay Raut | अमिषा पटेलनं दिली थेट संजय राऊतांना ‘जादू की झप्पी’..पाहा व्हायरल व्हिडिओ..!

by Sikandar Shaikh
May 9, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Amisha Patel Hugs Sanjay Raut | amisha patel hugs sanjay raut a single sensation with a viral video

File Photo

बहुजननामा ऑनलाइन– सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारा चित्रपट म्हणजे ‘धर्मवीर (Dharmaveer).’ अलीकडेच धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रमोशन सोहळा धुमधडाक्यात पार पडला (Amisha Patel Hugs Sanjay Raut). या सोहळ्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत राजकिय नेत्यांनी सुद्धा आपली मोलाची हजेरी लावली होती.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

 

View this post on Instagram

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

 

धर्मवीर हा चित्रपट प्रविण तरडे यांनी दिग्दर्शित केला असून, याच्या ट्रेलर लॉन्जिंगच्या सोहळ्यात सलमान खान (Salman Khan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अमिषा पटेल यांच्या व्यतरिक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सुद्धा उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी देखील या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावली होती. या चित्रपटामध्ये प्रसाद ओकनं मुख्य भूमिका साकारली असून, लॉन्जिंग (Dharmaveer Trailer Launch) वेळचा एक दुसरा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. अमिषानं हा व्हिडिओ स्वत: आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये (Amisha Patel Viral Video) ती स्टेजवर जात असताना, तिला खा.संजय राऊत दिसतात. ते दिसताच ती त्यांचा जवळ जाते आणि त्यांना ‘जादू की झप्पी’ देते.

 

View this post on Instagram

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

 

दरम्यान, व्हिडिओमध्ये (Amisha Patel Instagram Video) संजय राऊत सुद्धा तिच्या सोबत मनमोकळेपणानं गप्पा मारतात. तसेच तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, 2.82 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव पाडला आहे.

 

 

Web Title : Amisha Patel Hugs Sanjay Raut | amisha patel hugs sanjay raut a single sensation with a viral video

 

हे देखील वाचा :

D Gang Terror Funding Case | मुंबईत NIA च्या धाडीत धक्कादायक माहिती समोर, दाऊदचा डाव उधळला ! आणखी 87 जण ‘रडार’ वर

Ajit Pawar | अजित पवार यांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन; म्हणाले – ‘हंगाम संपत असला तरी…’

SSC, HSC Result 2022 | इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या निकालाच्या तारखा जाहीर, जाणून घ्या

 

 

Tags: Amisha Patel Hugs Sanjay Rautcm uddhav thackerayDharmaveerDharmaveer Trailer LaunchRiteish Deshmukhsalman khanखासदार संजय राऊतधर्मवीरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरितेश देशमुखसलमान खान
Previous Post

D Gang Terror Funding Case | मुंबईत NIA च्या धाडीत धक्कादायक माहिती समोर, दाऊदचा डाव उधळला ! आणखी 87 जण ‘रडार’ वर

Next Post

Vasant More | ‘वसंत मिसळ महोत्सवाचे आयोजन कर, मी येईन’ ! आक्रमक वसंत मोरेंना राज ठाकरेंनी ‘बांधावर’ उभे केल्याची चर्चा

Next Post
Vasant More | Former Corporator Vasant More MNS Chief Raj Thackeray Pune News

Vasant More | ‘वसंत मिसळ महोत्सवाचे आयोजन कर, मी येईन’ ! आक्रमक वसंत मोरेंना राज ठाकरेंनी ‘बांधावर’ उभे केल्याची चर्चा

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

traders-and-shopkeepers-in-pune-oppose-lockdown-in-maharashtra-may-go-into-hc-against-thackeray-govt
ताज्या बातम्या

Lockdown ला पुण्यातील व्यापार्‍यांचा विरोध, उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

April 14, 2021
0

...

Read more

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

2 days ago

Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

3 days ago

ACB Trap On Lady Police Inspector | लाच प्रकरणी महिला पोलिस निरीक्षक ‘गोत्यात’, पोलिस हवालदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पीआय मॅडमचा शोध सुरू

3 days ago

Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; स्वत: ट्विटरवरुन दिली माहिती

3 days ago

Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया

2 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat