पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Ali Daruwala | राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या (National Commission for Minorities) सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी त्यांचा पुण्यात सत्कार केला. (Ali Daruwala)
‘अल्पसंख्याकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांना प्रगतीची दिशा दाखविण्यासाठी अली दारूवाला यांचे योगदान महत्वाचे ठरेल. देश बळकट करण्यासाठी त्यांनी यापुढेही प्रभावीपणे कार्यरत राहावे,’ असे उदगार डॉ. भारती पवार यांनी यावेळी बोलताना काढले. (Ali Daruwala)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हा कार्यक्रम हॉटेल जे डब्ल्यू मेरियट (JW Marriott Hotel Pune) येथे १ मे सायंकाळी ६ वाजता झाला . यावेळी भाजपाचे संघटन सचिव राजेश पांडे (Rajesh Pande) हेही उपस्थित होते.
Web Title :- Ali Daruwala | Ali Daruwala felicitated by Union Minister of State for Health Dr Bharti Pawar in Pune
हे देखील वाचा :
Pune Crime News | पुणे पोलिसांकडून शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात रा. नं. साळुंखेला अटक