• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आठवड्यातच हिसकावला गेला एलन मस्कचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मुकुट, पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर

by sajda
January 12, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
Alan Musk

Alan Musk

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली, वृत्तसंस्था : स्पेस-एक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्ककडून एका आठवड्यातच  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट हिसकावून घेतला आहे. आता तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पुन्हा एकदा प्रथम स्थान मिळविला आहे. फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी टेस्ला शेअर्स जवळपास 8 टक्क्यांनी घसरले. एका दिवसात, त्यांची मालमत्ता सुमारे 14 अब्ज अमेरिकन डॉलर्सने घसरल्यानंतर तो दुसर्‍या स्थानावर घसरला. दरम्यान, एलन मस्कला केवळ एका आठवड्यापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळाला होता.

नेटवर्थ 8 टक्क्यांनी घसरला
सोमवारी टेस्लाचे शेअर्स जवळपास 8 टक्क्यांनी घसरले. यामुळे, मस्कची संपत्ती 176.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत कमी झाली. मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने यावर्षी त्याचे बाजार मूल्य वाढविले आहे. गेल्या आठवड्यात, मस्कच्या कंपनीने शेअर्सच्या किंमतीत मोठी उडी घेतली होती, त्यानंतर एकूण मालमत्तेच्या बाबतीत तो प्रथम क्रमांकांवर   पोहोचला. त्याची एकूण संपत्ती 185 अब्ज डॉलर्स (1 ट्रिलियन 85 अब्ज डॉलर्स) आहे.
जेफ बेझोसने मिळविला  प्रथम क्रमांक 
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म ‘अ‍ॅमेझॉन’ चे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे ठेवून मस्कने हे साध्य केले. 2017 पासून जेफ बेझोस या ठिकाणी होते. मस्क  आता बेझोसच्या  6 अब्ज डॉलर्स मागे आहे. जेफ बेझोसची आता संपत्ती 182.1 अब्ज डॉलर्स असून ते  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. सोमवारी जेफ बेझोसची कंपनी  अ‍ॅमेझॉनच्या शेअरमध्येही 2 टक्क्यांनी घसरण झाली आणि त्यांची संपत्ती 3.6 अब्ज डॉलर्सने घटली.
कोरोना विषाणूमुळे झालेली आर्थिक मंदी असूनही गेल्या 12 महिन्यांत मस्कची एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर्सने वाढली. बहुधा तो जगातील सर्वात वेगवान कमाई करणारा माणूस आहे. गेल्या एक वर्षात मस्कने दर तासाला  1.736  डॉलर्सची म्हणजेच  सुमारे 127 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळेच जगातील सर्वात मूल्यवान ऑटो कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.
Tags: Alan Muskएलन मस्कमुकुटश्रीमंत
Previous Post

मुंबईचा कायापालट ! टोकीयोच्या धर्तीवर सिग्नल व्यवस्था राबवणार, पालकमंत्री अस्लम शेख यांचे आश्वासन

Next Post

SC on Farmers Protest : 3 कृषी कायद्यांवर साडेतीन महिन्यानंतर लागला ‘ब्रेक’ – सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील ‘हे’ 10 महत्वाचे मुद्दे

Next Post
Shaheen Bagh

SC on Farmers Protest : 3 कृषी कायद्यांवर साडेतीन महिन्यानंतर लागला 'ब्रेक' - सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील 'हे' 10 महत्वाचे मुद्दे

coronavirus
ताज्या बातम्या

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

February 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावावर आता अनेक देशांनी लस तयार केली आहे. यात भारत...

Read more
rashi

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

MIM चे खासदार इम्तियाज जलील यांना ‘कोरोना’ची लागण

5 days ago

पोस्टमार्टमसाठी पाठवलेला व्यक्ती चौकात चहा पिताना सापडला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

5 days ago

Coronavirus : ‘कोरोना’मुळे सरकार अलर्टवर ! राज्यात नाईट कर्फ्यू ? राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल ?

7 days ago

पूजा चव्हाण प्रकरण : पोहरादेवी महंतांचा संदेश – ‘संजय राठोड यांनी चौकशीला सामोरे जावे’

5 days ago

‘आता मीच तुम्हाला पुरून उरणार’,चित्रा वाघ यांचे महाविकास आघाडीला ‘आव्हान’

20 hours ago

Pune News : मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने विचारांची देवाणघेवाण संवाद कार्यक्रम; अशोक बालगुडे म्हणाले – ‘सामान्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे’

16 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat