पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राची वाट पहात थांबलेल्या तरुणाला मोटारीतून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करुन मारहाण (Beating) करुन त्यांच्याकडील मोटारसायकल चोरुन नेली. (Pune Crime)
याप्रकरणी संदीप अशोक म्हस्के Sandeep Ashok Mhaske (वय २२, रा. सोमर्डी, पुरंदर Purandar) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३४/२२) दिली आहे. हा प्रकार कात्रज कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) एकता चौकात शनिवारी रात्री आठ वाजता घडला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप म्हस्के हे त्यांचे मित्र कृष्णा यांची एकता चौकात वाट पहात होते. त्यावेळी एका कारमधून दोघे चोरटे आले. त्यांनी ते पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांना हाताने मारहाण केली. त्यांच्याकडील मोटारसायकल जबरदस्तीने एकाने चोरुन नेली. दुसरा मोटार घेऊन निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक ढमे (Sub-Inspector of Police Dhame) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Stealing a motorcycle by pretending to be a policeman
हे देखील वाचा :
Independence Day 2022 | नरेंद्र मोदींचा नवा नारा – ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’
Rakesh Jhunjhunwala यांची भविष्यवाणी खरी ठरली; 3 ’एम’ बद्दल कोणीही अचूक भाकीत करू शकत नाही