पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News |विवाह संकेत स्थळा(marriage sites) वरून ओळख झाल्यानंतर एकाने 36 वर्षीय महिलेला सायबर चोरट्याने Cyber Thief 35 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने 36 year old woman कोंढवा पोलीस Kondhwa Police ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा Pune Crime News दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या वडिलांनी विवाह संकेत स्थळांवर नावनोंदणी केली होती.त्यानंतर या चोरट्याने त्यांना संपर्क केला.
तर त्यांना विवाह Marriage करण्याचे आमिष दाखविले.
त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर तर परदेशात एका मोठ्या कंपनीत Company उच्च पदावर आधिकारी असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांच्यात बोलणे वाढले. दोन महिन्यांपूर्वी महिलेच्या Women आईचा वाढदिवस होता.
वाढदिवसासाठी गिफ्ट Birthday Gift पाठविणार असल्याचे त्याने महिलेला सांगितले.
त्यानंतर गिफ्ट पाठविले आहे. मात्र ते विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (Airport Customs Department) पकडले असून, ते सोडवण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले.
त्याने महिलेला एका बँक खात्यात पैसे Money भरण्यास सांगितले.
महिलेने बँक खात्यात 35 हजार 998 रुपये पाठविले.
मात्र गिफ्ट मिळाले नाही आणि त्याचा मोबाईलही बंद लागला.
यावेळी त्यांना फसवणूक Fraud होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा Crime दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Police Inspector Shabbir Syed)करत आहेत.
Web Title : Pune Crime News 36 year old woman cheated by cyber criminal