संकलित झालेल्या निधीचा डिमांड ड्राफ्ट काढून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी विश्वास ठाकूर आणि महिला बँकेच्या अध्यक्ष शशी आहिरे यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, कार्याध्यक्ष दिलीप मोरे, सरचिटणीस अजय मराठे, उपाध्यक्ष विष्णू आहिरे, महेश जाधव, प्रवक्ते अविनाश वाळुंजे, महिला संघटनेच्या शहराध्यक्ष शोभा सोनवणे, सरचिटणीस ॲड. सोनल निफाडे, कार्याध्यक्ष प्रमिला पाटील, इंदिरानगर विभागप्रमुख रामनाथ भांगरे, ॲड. आनंद बोंबले – पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.