कविता कोळी, कोल्हापूर येथील जिल्हाध्यक्ष संजय कणारकार, महर्षी वाल्मिक आदिवासी कोळी चॅरिटेबलचे अध्यक्ष आर्यन मेंदे, गोकुळ कोळी, वैभव कोळी, कृष्णा कोळी व शिंदखेडा येथील हिंमत कोळी, धाडसचे शहादा तालुकाध्यक्ष रवि शिरसाठ, शहराध्यक्ष सुनिल कोळी, बबन कोळी उपस्थित होते.
यावेळी शरद कोळी यांनी समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी संघटनाची गरज व्यक्त केली. तसेच समाजाच्या समस्या न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, धाडस संघटनेचे नंदुरबार व शहादा तालुक्यासाठी पदाधिकारींची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार हेमंत सूर्यवंशी यांनी मानले.