वंचित आघाडी आपल्याबरोबर यावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु ॲड. आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याने काँग्रेसने वेगाने हातपाय हालवण्यास प्रारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बीड बायपास भागातील देवळाई परिसरात ओबीसी सेलच्या माध्यमातून जाहीर सभा घेतली जाणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चार महिन्यांपूर्वी याच भागात जाहीर सभा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेची घोषणा केली होती. विशेष म्हणजे या भागातील मोकळ्या मैदानावर मराठवाड्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. मागील चार महिन्यांत बहुतांश सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शहरात येऊन लोकसभेची व्यूहरचना आखली; परंतु वंचित आघाडीप्रमाणे त्यांना गर्दी जमवता आली नाही. ७ फेब्रुवारीच्या सभेच्या अनुषंगाने काँग्रेस हा प्रयत्न करीत आहे.
जाहीर सभेच्या अनुषंगाने शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी गांधीभवनात बैठक घेतली. बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सभेची कल्पना देऊन तयारीच्या सूचना दिल्या. सोबतच सभेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, संपतकुमार, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, ओबीसी सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले.