धुळे : बहुजननामा ऑनलाइन – सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथे महाविद्यालयीन तरुणी भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने (१७) या युवतीची भर दिवसा गळा चिरुन हत्या करण्यात आली. या घटनेचा जिल्ह्यातील नाभिक समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ढेबेवाडी (ता.पाटण, जि.सातारा) येथील महाविद्यालयीन तरुणी भाग्यश्री माने हिची धारदार शस्त्राने अमानुषपणे वार करुन हत्या करण्यात आली. या घटनेचा आम्ही निषेध करतो. भाग्यश्रीच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून तिच्या परिवाराला पुढील न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी वकिलाची नेमणूक करावी. तसेच तिच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. तसेच आरोपींना तत्काळ अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी. जोपर्यंत आरोपी गजाआड होत नाही, तोपर्यंत संतोष माने यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्यावे.
घटनेचा पारदर्शकपणे व जलद तपास करावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर विलास सैंदाणे, युवराज वारुळे, राजेंद्र सोनवणे, दिनेश महाले, सुभाष शिरसाठ, राजेश महाले, सुरेश महाले, छोटू सोनवणे, बापूजी अहिरे, त्रिवेणी सोनवणे, वैशाली सैंदाणे, भीमराव वारुडे, सुधीर महाले, शरद सैंदाणे, वसंत चित्ते आदींची नावे आहेत.