पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ZP Pune Recruitment 2021 । पुणे येथील जिल्हा परिषद मार्फत भरती घेण्यात येणार आहे. ही भरती जिल्हा परिषदेमधील (Zilla Parishad) वैद्यकीय पदांसाठी होणार आहे. याबाबत ZP कडून अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर अधिसूचना पाहून अर्ज (Application) करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पदे : एकूण – 25 जागा
– फार्मासिस्ट (Pharmacist)
– आरोग्य सेवक (health worker Male)
– आरोग्य सेविका (health worker Female)
शैक्षणिक पात्रता :
– फार्मासिस्ट (Pharmacist) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.
– आरोग्य सेवक (health worker Male) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.
– आरोग्य सेविका (health worker Female) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 आणि 21 सप्टेंबर 2021
अधिकृत माहितीसाठी : https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/08/zp-pune-bharti.pdf
अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://maharddzp.com/#
Web Title : zp pune recruitment 2021 openings for different medical posts
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Narayan Rane | नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल
Pune Metro | लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान मेट्रो शेडवर झाला गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी
Corona 3rd Wave | तिसऱ्या लाटेचा मुंबई, पुण्याला सर्वाधिक धोका