कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – ZP Kolhapur Recruitment-2021 | सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर (ZP Kolhapur Recruitment-2021) येथे वैद्यकीय पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना (notification) जारी करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर (ZP Kolhapur Recruitment-2021) ऑनलाईन अर्ज (Apply online) करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 जुलै 2021 आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पदांसाठी होणार भरती
मायक्रो बायोलॉजिस्ट (Microbiologist), बालरोगतज्ज्ञ (Pediatrician), एमडी फिजिशियन (MD Physician), इंटेन्सीव्हीस्ट (Intensivist), मेडिकल ऑफिसर (Medical Officer), लॅब टेक्निशियन (Lab Technician), एक्स-रे टेक्नीशियन (X-Ray Technician), फार्मासिस्ट (Pharmacist), स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि एएनएम (ANM) या पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित वैद्यकीय क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे.
वेतन
मायक्रो बायोलॉजिस्ट (Microbiologist) – 75000/-
बालरोगतज्ज्ञ (Pediatrician)- 75000/-
एमडी फिजिशियन (MD Physician) -75000/-
इंटेन्सीव्हीस्ट (Intensivist) – 75000/-
मेडिकल ऑफिसर (Medical Officer) – 60,000/-
लॅब टेक्निशियन (Lab Technician) – 28000/-
एक्स-रे टेक्नीशियन (X-Ray Technician)- 17000/-
फार्मासिस्ट (Pharmacist) – 17000/-
स्टाफ नर्स (Staff Nurse) -20,000/-
एएनएम (ANM) – 18000/-
अर्ज पाठवण्याचा पत्ता
राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://arogya.maharashtra.gov.in/
Web Title : zp kolhapur recruitment 2021 zp kolhapur recruitment 2021 openings for different medical posts
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Talegaon Dabhade Police | प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त