• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Rahuri News : पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीनं तरुणाची आत्महत्या !

by Namrata Sandhbhor
February 23, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या
0
suicide

राहुरी : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना काळात आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुन्हा एकदा कोरोना वाढताना दिसत आहे. अशात पुन्हा लॉकडाऊन लागलं तर काय करायचं या भीतीपोटी एकानं आत्महत्या केली आहे. राहुरीतून काल एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राहुरी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणानं सोमवारी राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानं बचत गटाचं कर्ज काढलं होतं. जर पुन्हा लॉकडाऊन लागलं तर कर्जाचे हप्ते कसे देणार या चिंतेनं त्यानं आत्महत्या केल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं आहे. विष्णु आबासाहेब गांगुर्डे (वय 30, रा. गौतम नगर, रेल्वे स्टेशन, राहुरी) असं आत्महत्या करणाऱ्या मृत तरुणाचं नाव आहे.

विष्णु मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यानं बचत गटाचं कर्ज घेतलं होतं. मित्रांकडूनही काही पैसे हात उसने म्हणून घेतले होते. पुन्हा कोरोना संसर्ग वाढत आहे आणि पुन्हा लॉकडाऊन होईल या भीतीनं तो चिंतीत होता.

असं झालं आपण कर्ज कसं फेडणार याची चिंताही त्यानं बोलून दाखवली होती. त्याच्या मित्रांनी याबाबत सांगितलं आहे. आता त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. राहुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: bankCoronaloanLockdownRahuriRahuri Police StationsuicideVishnu Abasaheb Gangurdeआत्महत्याकोरोनाराहुरीराहुरी पोलीस स्टेशनलॉकडाऊनविष्णु आबासाहेब गांगुर्डे
Previous Post

Pune News : पुण्यातील खराडीत जन्मदात्यांनी नकोशीला बेवारस सोडलं पण पोलिसांनी आपलंस केलं

Next Post

पूजा चव्हाण प्रकरण : पोहरादेवी महंतांचा संदेश – ‘संजय राठोड यांनी चौकशीला सामोरे जावे’

Next Post
pooja-and-sanjay-rothod

पूजा चव्हाण प्रकरण : पोहरादेवी महंतांचा संदेश - 'संजय राठोड यांनी चौकशीला सामोरे जावे'

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची मंत्रिपदासाठी चर्चा, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

2 days ago

‘राज्यातील काही पुढारी जाहीरपणे कोरोनाची थट्टा करत आहेत’ – शिवसेनेकडून राज ठाकरेंवर टीका

1 day ago

Pune News : पती, सासरच्या मंडळीकडून 28 वर्षीय विवाहितेचा छळ, कोंढव्यात महिलेची आत्महत्या

4 days ago

आता WhatsApp व्दारे करू शकता SIP, इंडेक्स फंडासह अनेक ठिकाणी गुंतवणूक, ‘या’ नंबरवर करावा लागेल मेसेज

5 days ago

चित्रा वाघ यांनी आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पूजाच्या वडिलांना केलं आवाहन, म्हणाल्या – ‘मलाही लेकीबाळी आहेत’

3 days ago

नितीश सरकारचा मोठा निर्णय ! रस्ते अपघातास कारणीभूत ठरल्यास रद्द होणार वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन्स देखील होणार कॅन्सल

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat