नवी दिल्ली :वृत्तसंस्था – 12345 number note |सध्या अनेक वेबसाइटवर अँटिक नोटा (Antique note) आणि नाण्यांचा लिलाव केला जातो. आज आम्ही अशाच खास करन्सी नोटबाबत सांगणार आहोत. तुमच्याकडे सुद्धा आम्ही सांगितलेल्या विशिष्ट नोटा असतील तर ताबडतोब त्या ऑनलाइन लिलावासाठी (Online Auction) टाका. यासाठी तुमच्याकडे 1, 2, 10, 100, 500, 2000, 200 च्या नोटांमध्ये 12345 किंवा 123456 क्रमांकाची नोट (12345 number note) असायला हवी. 12345 number note | you earn rupees 5 lakh from note with 12345 number check process and details know how
कुठे विकायची अँटिक नोट
ईबे (Ebay) आणि क्लिक इंडिया (Click India) सारख्या वेबसाइट्सवर तुम्ही या खास नोटांचा लिलाव करू शकता.
क्लिक इंडिया साइटवर यासाठी व्हॉट्सअॅपवर थेट विकण्यासाठी लिंक सुद्धा मिळते.
या नोटेच्या बदल्यात 1 लाखापासून 5 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अशी विका नोट
तुमच्याकडील 12345 किंवा 123456 क्रमांक असलेल्या करन्सी नोटचा फोटो क्लिक करा.
यानंतर संबंधीत वेबसाइटवर स्वताला सेलर म्हणून रजिस्टर करा.
नंतर हा फोटो साईटवर अपलोड करा. यानंतर खरेदीसाठी इच्छुक लोक थेट संपर्क साधतील.
हवी असलेली किंमत ठरल्यानंतर अँटिक नोट(Antique note) विकू शकता.
Web Title : you earn rupees 5 lakh from note with 12345 number check process and details know how
Praveen Darekar | ‘पवार-मोदी भेटीत नुसती हवा-पाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच’