नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे 10, 20, 50, 100 रुपयांसारखी कोणतीही नोट असेल आणि त्यामध्ये हा खास नंबर (786 Serial Number Note) असेल तर तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमावू शकता. अनेक लोकांना नोटा कलेक्शनचा छंद असतो आणि ते जुन्या नोटा (Old notes) जमा करत असतात. परंतु तुम्हाला या जुन्या नोटांची किंमत किती होईल याचा अंदाज नसेल. कदाचित तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अनेक वेबसाइट या नोटा मिळवण्यासाठी हजारो, लाखो रुपये खर्च करतात. you can earn in 3 lakhs from an old note of 786 serial number check how
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नोटेत कोणते वैशिष्ट्य हवे
तुमच्याकडे 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 रुपयांची कोणतीही नोट 786 नंबरची असावी. अशी नोट तुमच्याकडे असले तर समजा तुमची लॉटरी लागली आहे.
तुम्ही या नोटा ई-बे (Ebay) वेबसाइटवर विकू शकता.
मिळतील 3 लाख रुपये
ई-बे वेबसाइटवर दुर्मिळ नोटांची बोली लावली जाते.
यामध्ये कुणीही व्यक्ती भाग घेऊ शकतो.
जर तुमच्याकडील कोणत्याही नोटेत 786 अंक नोंदलेला असेल तर त्याची बोली लावू शकता.
तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत पैसे सहज मिळतील.
कारण अनेक लोक 786 अंक शुभ मानतात.
अशी नोट मिळवण्यासाठी मोठी रक्कम देण्यास ते तयार असतात.
Indore police | इंदूर पोलिसांची वेबसाईट हॅक; बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याने शहरात रेड अलर्ट
अशी करावी विक्री
Step
1 : सर्वप्रथम www.ebay.com वर लॉग ऑन करा.
2 : होमपेजवर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि स्वताला विक्रेता म्हणून रजिस्टर्ड करा.
3 : आपल्या नोटेचा एक स्पष्ट फोटो घ्या आणि तो प्लेटफॉर्मवर अपलोड करा.
ईबे तुमची जाहीरात त्या लोकांना दाखवेल जे जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.
4 : नोट खरेदी करण्यास इच्छुक लोक तुमची जाहिरात पाहून तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून नोट विकू शकता.
Web Titel : you can earn in 3 lakhs from an old note of 786 serial number check how
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Nagaur weird case | ‘हा’ व्यक्ती वर्षातील 300 दिवस झोपतो, झोपेतच जेवतो; दुर्मिळ आजाराने पीडित