• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Yavatmal News : नेर येथे अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

by sheetal
January 13, 2021
in इतर
0
Ex-serviceman killed

Ex-serviceman killed

बहुजननामा ऑनलाइन टीम – बुधवारी सकाळी ५.३० वाजता बाभूळगाव मार्गावर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार माजी सैनिक ठार झाला. (Ex-serviceman killed )किशोर भाऊराव जगताप (४७) रा. नेर असे मृताचे नाव आहे. दरम्यान, सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना हा प्रकार आढळून आला.

सध्या किशोर जगताप हे सध्या भारतीय स्टेट बॅंकेच्या दारव्हा शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी बाभूळगाव रोडवर असलेल्या शेतात एमएच-२९-बीजे- ९८५८ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. सावंगाजवळ ते मृतावस्थेत आढळले.

अपघात नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे, पोलीस कर्मचारी राजेश भगत, नरेंद्र लाहोरे, भारत पाटील यांनी पोलीस कारवाई पार पाडली.

Tags: Ex-serviceman killednerनेरमाजी सैनिकाचा मृत्यू
Previous Post

WhatsApp : नव्या पॉलीसीनुसार मित्र, नातेवाईकांसोबतचे प्रायव्हेट चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित

Next Post

Pune News : गुन्हे शाखेकडून येरवडा, समर्थ व खडकी परिसरातील मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई

Next Post
burglary cases

Pune News : गुन्हे शाखेकडून येरवडा, समर्थ व खडकी परिसरातील मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई

Shakti Kapoor breaks silence
bollywood news

श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन ! म्हणाले…

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमध्ये वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नानंतर लग्नाचा सीजन सुरू...

Read more
Farmers' agitation

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
Chhota Rajan

छोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं

January 28, 2021
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
Urban Bank fraud

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

January 28, 2021
Urban Bank fraud

Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ‘नाव’ कमविणार्‍या मोहम्मद सिराजनं स्वतःलाच दिलं ‘भन्नाट’ गिफ्ट !

5 days ago

रेस्टॉरंटने सुरू केली हटके Offer, कोरोनाची लस घेतलेल्यांना मिळणार खास Discount

2 hours ago

शरद पवारांचा नारायण राणे आणि चंद्रकांत पाटलांना टोला, म्हणाले – ‘आता तरी त्यांना चांगली झोप येईल’

6 days ago

27 जानेवारी राशिफळ : या 5 राशीवाल्यांच्या करियरमध्ये मजबूतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे बुधवार

1 day ago

खळबळजनक ! भाजपा प्रवक्त्यावर दिवसाढवळया ‘बेछुट’ गोळीबार

24 hours ago

राज्याचे ‘मँचेस्टर’ असलेल्या इचलकरंजी पालिकेला लागले महापालिका होण्याचे वेध

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat