• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Wrinkles Removal Tips | वृद्धत्वापासून बचाव करायचा असेल तर 30 व्या वर्षानंतर करा ‘ही’ 5 कामे, चेहर्‍यावर तेज राहील कायम; जाणून घ्या

by nageshsuryavanshi
May 21, 2022
in आरोग्य, ताज्या बातम्या
0
Wrinkles Removal Tips | wrinkles removal tips anti aging tips tips to stay young ways to get glow on face

File Photo

बहुजननामा ऑनलाइन टीम – Wrinkles Removal Tips | वयाच्या तीन अवस्था आहेत, बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व. प्रत्येकाची आपआपली वेळ असते, परंतु काही लोक त्यांच्या वयाच्या आधी म्हातारे दिसू लागतात. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार (Wrong Lifestyle And Wrong Diet) ही यामागची कारणे असू शकतात. तुम्ही हे देखील पाहिले असेल की, वयाच्या 30 नंतर आपली त्वचा झपाट्याने बदलू लागते (Wrinkles Removal Tips).

वयाची 30 वर्षे ओलांडताच त्वचेतील कोलेजनचे उत्पादन त्या तुलनेत कमी होऊ लागते आणि वृद्धत्वाची लक्षणे (Symptoms Of Aging) दिसू लागतात. आहार, जीवनशैली, धकाधकीचे जीवन, ताणतणाव इत्यादी आपल्या त्वचेवर वृद्धत्व वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे चेहर्‍यावर फाइन लाईन, पिग्मेंटेशन, डोळ्याखाली डार्क सर्कल आदी समस्या सुरू होतात. पण तुम्ही काही बदल करून वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकता (Wrinkles Removal Tips).

चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी टिप्स (Tips For Removing Wrinkles On The Face)

1. व्हिटॅमिन ए आणि रेटिनॉल उत्पादने वापरा (Use Vitamin A And Retinol Products)
वयाच्या 30 वर्षांनंतरही तरुण आणि चमकदार त्वचा मिळवायची असेल तर काही बदल आवश्यक आहेत. त्वचेचा पोत योग्य ठेवण्यासाठी आणि फाईन लाईन टाळण्यासाठी व्हिटॅमिन ए आणि रेटिनॉलचा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो. रेटिनॉल तुमच्या त्वचेच्या मधल्या थराचा पोत दुरुस्त करते आणि मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करते.

2. कोलेजन युक्त उत्पादने आणि आहार घ्या (Eat Collagen-Rich Products And Diet)
त्वचेमध्ये लवचिकता असेल तर आपण वृद्धत्व दूर ठेवू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढविण्यासाठी, आपण कोलेजन असलेली उत्पादने वापरू शकता. ते त्वचा आतून निरोगी बनवते आणि लवचिकता राखते.

3. फेस वाईपने मेकअप साफ करणे टाळा (Avoid Cleaning Makeup With Face Wipes)
जर तुम्ही वयाच्या 30 नंतर मेकअप साफ करण्यासाठी फेस वाईप वापरत असाल तर ते करू नका. त्वचेची लवचिकता कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. मेकअप काढण्यासाठी तुम्ही वयाच्या 30 वर्षांनंतर सौम्य क्लिझंर वापरू शकता.

4. हायड्रेटिंग सीरम वापरा (Use Hydrating Serum)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती वयाची 30 वर्षे ओलांडते तेव्हा त्याच्या त्वचेला अतिरिक्त हायड्रेशनची आवश्यकता असते. यासाठी फक्त भरपूर पाणी प्यायचे नाही तर हायड्रेटिंग सिरमचा वापरही सुरू करा. यामुळे तुमच्या त्वचेचा पोत योग्य राहील आणि त्वचेवर सुरकुत्या पडणार नाहीत.

5. भरपूर झोप घ्या (Get Plenty Sleep)
झोपेची कमतरता हे देखील तणावाचे प्रमुख कारण बनू शकते.
झोप आपल्याला पुन्हा तरुण राहण्यास आणि तणावमुक्त राहण्यास मदत करते, तसेच वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Wrinkles Removal Tips | wrinkles removal tips anti aging tips tips to stay young ways to get glow on face

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

CNG Price Hike Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवे दर; पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक भाववाढ

PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक, अन्यथा 4 लाख रुपयांचे होईल नुकसान

MNS Chief Raj Thackeray | ‘गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार’; मनसेचा इशारा

Tags: Avoid Cleaning Makeup With Face WipesEat Collagen-Rich Products And DietGet Plenty SleepGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathilatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Skin Care Newslatest Skin Caremarathi in Skin Care NewsSkin Care NewsSkin Care News marathi newsSkin Care News today marathiSkin Care todaySkin Care today NewsSymptoms Of AgingTips For Removing Wrinkles On The Facetoday’s Skin Care NewsUse Hydrating SerumUse Vitamin A And Retinol ProductsWrinkles Removal Tipswrong dietWrong lifestyleआहारकोलेजन युक्त उत्पादने आणि आहार घ्यागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचुकीचा आहारचेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी टिप्सजीवनशैलीतारुण्यत्वचाफेस वाईपने मेकअप साफ करणे टाळाबालपणभरपूर झोप घ्यावृद्धत्वव्हिटॅमिन ए आणि रेटिनॉल उत्पादने वापराहायड्रेटिंग सीरम वापरा
Previous Post

CNG Price Hike Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवे दर; पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक भाववाढ

Next Post

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

Next Post
New Generation Mahindra Scorpio N | mahindra announced launch date of all new scorpio n suv in india features engine interior

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याच ट्विटची सर्वत्र चर्चा; म्हणाल्या…

4 days ago

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

3 days ago

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

1 day ago

Ajit Pawar | नक्की काळबेरं ! ‘106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही’

1 day ago

Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

3 days ago

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

5 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat