• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

रेसलिंग सुपरस्टार ‘द अंडरटेकर’नं WWE ला केलं Good Bye ! म्हणाला- ‘माझा काळ संपला…’

by sheetal
November 23, 2020
in इतर
0
Wrestling superstar 'The Undertaker'

Wrestling superstar 'The Undertaker'

बहुजननामा ऑनलाइन टीम – रेसलिंग सुपरस्टार द अंडरटेकर (The Undertaker) च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. अंडरटेकरनं डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू युनिव्हर्स (WWE Universe) ला गुड बाय केलं आहे. अंडरटेकरला सर्व्हाईवर(Wrestling superstar ‘The Undertaker’ )सीरिजदरम्यान खूपच भावनात्मकरित्या निरोप दिला गेला आहे. अंडरटेकरचं खरं नाव मार्क विल्यम कॅलवे (Mark William Calaway) आहे.

View this post on Instagram

A post shared by Undertaker (@undertaker)

अंडरटेकरनं 22 नोव्हेंबर 1990 रोजी सर्व्हाईवर सीरिजमधूनच WWE च्या जगात पाऊल टाकलं होतं. जगभरात त्याची फॅन फॉलोविंग आहे. रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) त्याच्या करिअरचं 30 वं वर्ष होतं. या दिवशी त्यानं अखेरचा WWE च्या रिंगमध्ये पाऊल टाकलं.

View this post on Instagram

A post shared by Undertaker (@undertaker)

अंडरटेकर म्हणाला, रिंगमध्ये माझा काळ संपला आहे. आता अंडरटेकरला गुडबाय करा. यावेळी (WWE) लिजेंड ट्रीपल एच, शॉन मायकल, रिक प्लेअर, केन हेही उपस्थित होते. त्यांनी अंडरटेकरला 30 वर्षांच्या करिअरसाठी शुभेच्छाही दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Undertaker (@undertaker)

गेल्याच आठवड्यात एका मुलाखतीत बोलताना अंडरटेकर म्हणाला, त्याला त्याच्या करिअरवर गर्व आहे. आता अचिव्हमेंट आणि लोकांचं अपार प्रेम पाहून आणखी कसल्या गोष्टीची इच्छा नाही राहिली, असंही तो म्हणाला आहे. लोकांनी मला खूप प्रेम दिलं, हीच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी अचिव्हमेंट आहे.

View this post on Instagram

A post shared by Undertaker (@undertaker)

View this post on Instagram

A post shared by Undertaker (@undertaker)

View this post on Instagram

A post shared by Undertaker (@undertaker)

View this post on Instagram

A post shared by Undertaker (@undertaker)

View this post on Instagram

A post shared by Undertaker (@undertaker)

 

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

‘कोरोना’बद्दल भविष्यवाणी करणार्‍यानं आता सांगितलं 2021 मध्ये कोणता फ्लू येणार, पुढच्या वर्षी होऊ शकतं हे सर्व…

Next Post

Coronavirus : ठाकरे सरकारचा निर्णय ! ‘या’ 4 राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍यांना ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक

Next Post
Thackeray government

Coronavirus : ठाकरे सरकारचा निर्णय ! ‘या’ 4 राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍यांना 'कोरोना' चाचणी बंधनकारक

Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Wrestling superstar 'The Undertaker'
इतर

रेसलिंग सुपरस्टार ‘द अंडरटेकर’नं WWE ला केलं Good Bye ! म्हणाला- ‘माझा काळ संपला…’

November 23, 2020
0

...

Read more

माजी DGP च्या घरातून 1.5 लाख रुपयांची दुर्मिळ वनस्पतीची ‘चोरी’, 4 दिवसांत पोलिसांनी चोराला शोधले

2 days ago

‘पुरूष नेत्याशी संपर्क असला तरच महिला नेत्यांना निवडणुकीत उमेदवारीचं तिकीट मिळतं’ : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा

5 days ago

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

1 hour ago

बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंड्याच्या किंमतीत मोठी घसरण, पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल, कोणत्या राज्यात किती भाव ? पहा यादी

6 days ago

SBI चा गलथान कारभार ! ऑनलाईन ट्रांजेक्शन न करता तब्बल 54 हजार रुपये खात्यातून कपात; पैसे थेट बिहार सरकारच्या खात्यावर

5 hours ago

BCCI च्या पुढील वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ‘या’ 6 क्रिकेटपटूंची होईल चांदी ! Virat Kohli च्या बरोबरीने मिळू शकेल पगार

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat