• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासात 650 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर माहिती

by ajayubhe
February 23, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
pune-corona

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुणे शहरातील कोरोनाचे रूग्ण देखील हळू-हळू वाढत आहेत. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 661 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 358 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील तिघांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. सध्या शहरात एकुण कोरोनाचे 201 क्रिटिकल रूग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 3 हजार 201 एवढी आहे. आतापर्यंत कोरोनामुळं शहरातील 4 हजार 834 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 98 हजार 953 वर पोहचली आहे. त्यापैकी 1 लाख 90 हजार 918 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहे. सध्या पुणे शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विना मास्क फिरणार्‍यांवर तसेच संचार निर्बंध असताना विनाकारण बाहेर पडणार्‍यांवर पोलिस मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत आहेत.

Tags: breakingcoronafreeCoronaviruspunepune coronaPune coronavirus updateकोरोनामुक्तपुणेपुणे कोरोना व्हायरसमास्कसंचार निर्बंध
Previous Post

Pooja Chavan Suicide Case : ‘हा सोहळा कशासाठी ? पूजाला न्याय मिळेपर्यंत लढा देत राहणार’ : नातेवाईक शांताताई राठोड

Next Post

जगातील सर्वात महाग बिर्याणी, यात आहे 23 कॅरेट सोने, किंमत ऐकून व्हाल हैराण

Next Post
gold-biryani

जगातील सर्वात महाग बिर्याणी, यात आहे 23 कॅरेट सोने, किंमत ऐकून व्हाल हैराण

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Success Story : सरकारी नोकरी सोडून माला यांनी दिली कौटुंबिक व्यवसायाला ऑनलाईनची जोड, सणासुदीत होतोय 100% नफा

6 days ago

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

1 day ago

मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

7 hours ago

राष्ट्रवादीला मिळणाऱ्या देणगीत वर्षभरात मोठी वाढ, भाजपाच्या बड्या नेत्याने दिले 5 कोटी

6 days ago

थायराॅईड पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक, जाणून घ्या

3 days ago

Pooja Chavan Suicide Case : ‘नेत्याचा बचाव करणार की लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार ? मुख्यमंत्री ठाकरेंची ‘सत्त्वपरीक्षा’

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat