• Latest
World heart day 2021 world heart day 2021 9 important symptoms of heart disease heart attack.

World Heart Day 2021 | जास्त घाम, पायांमध्ये सूज, हृदय विकाराच्या झटक्याचे ‘हे’ 9 संकेत; जाणून घ्या

September 29, 2021
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

World Heart Day 2021 | जास्त घाम, पायांमध्ये सूज, हृदय विकाराच्या झटक्याचे ‘हे’ 9 संकेत; जाणून घ्या

in आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
World heart day 2021 world heart day 2021 9 important symptoms of heart disease heart attack.

file photo

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  – World Heart Day 2021 |हृदरोगांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे साजरा केला जातो. यानिमित्त हृदयरोगाच्या 9 प्रमुख लक्षणांबाबत (Heart disease symptoms) जाणून घेवूयात. (World Heart Day 2021)

1. छातीत वेदना – Chest pain
अनेकदा आई-वडील आणि तुम्ही सुद्धा छातीमधील वेदनांकडे गॅस किंवा अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करता. तुमच्या पालकांना छातीत वेदना किंवा दबाव जाणवला तर हा हृदयविकाराचा झटका येण्याचा संकेत (sign of a heart attack) असू शकतो.

याशिवाय, आर्टरीमध्ये ब्लॉकेज असल्यास सुद्धा छातीत वेदना होऊ शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. असे खुप कमी प्रकरणात होते की छातीत वेदना न होताच हार्ट अटॅक येतो.

2. घशात-जबड्यात वेदना – Throat-jaw pain

जर तुम्हाला किंवा आई-वडीलांना छातीत वेदना होऊ लागल्या, ज्या घसा आणि जबड्यापर्यंत पसरल्या तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.

3. खुप जास्त घाम – Excessive sweating

कोणतेही वर्कआऊट आणि काम न करता जास्त घाम येणे हृदयविकाराचा संकेत असू शकतो. जेव्हा हृदय रक्त व्यवस्थित पम्प करण्यास असमर्थ ठरते तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय खुप जास्त घाम येतो. जर हे लक्षण दिसून आले तर दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. चक्कर येणे – Dizziness

चक्कर आणि डोळ्यासमोर अंधार पसरल्यास लो ब्लड प्रेशरची समस्या असू शकते. जर कुणामध्ये हे लक्षण दिसत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. लो ब्लड प्रेशरमध्ये शरीरात ब्लड फ्लो कमी होतो. यामुळे रक्त प्रवाह हृदयापर्यंत पोहचत नाही आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

5. उलटी, मळमळ आणि गॅस – Vomiting, nausea and gas

मळमळीनंतर उलटीसारखे वाटणे हे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याचे सुरूवातीचे लक्षण असू शकते. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

6. पायांना सूज – Swelling of the feet

पायांना, टाचांना सूज आणि तळव्यांना सूज येण्याचे कारण हृदयाच्या आजाराशी संबंधीत असू शकते. अनेकदा हार्टमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्याने पाय, टाचांमध्ये सूज आणि तळव्यांमध्ये सूज येते.

7. हाय ब्लड प्रेशर – High blood pressure

हाय ब्लड प्रेशर असेल तर नियमित तपासणी करत राहा. अनियंत्रित उच्च रक्तदाब हृदयाला कठिण बनवू शकतो. ज्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

8. हाय ब्लड शुगर – High blood sugar

हाय ब्लड शुगरमुळे कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वाढतो. ब्लडमध्ये शुगरची लेव्हल वाढल्याने कोरोनरी धमण्या अरूंद होतात. यामुळे रक्तवाहिन्यांच्या फंक्शनमध्ये अडथळा येतो. यासाठी वेळोवेळी ब्लड शुगर लेव्हल तपासा.

9. हाय कोलेस्ट्रॉल – High Cholesterol

कोलेस्ट्रॉल शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये आढळणार्‍या चरबीसारखा पदार्थ आहे. तो जास्त प्रमाणात तयार झाल्यास रक्तात कोलेस्ट्रोल वाढवते आणि वाहिन्यांमध्ये जमा होते. यामुळे धमण्या अरूंद होतात आणि कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयरोगाचा धोका वाढतो. नियमितपणे कोलेस्ट्रॉलची लेव्हल तपासा. डाएटमध्ये धान्य, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. (World Heart Day 2021)

web title: World heart day 2021 world heart day 2021 9 important symptoms of heart disease heart attack.

Pune ACP Transfer | बारामतीहून आयुक्तालयात हजर झालेले ACP नारायण शिरगांवकर यांची पुणे शहरात ‘या’ ठिकाणी नियुक्ती

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Tehsildar Appointment | पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या

Khadakwasla Constituency | खडकवासला मतदार संघातील तब्बल 32 हजार 124 मतदारांची नावे वगळली जाणार

Tags: acidityBlockage in the arteryBlood circulationbreakingChest PainCoronary arteriesCoronary artery diseasedietdizzinessDoctor's adviceExcessive sweatingfatfruitsgasgrainsgreensHeart diseaseHeart disease symptomsheart pumps blood properlyheelsHigh blood pressureHigh blood sugarhigh cholesterollatest marathi newsLow blood pressureNauseasign of a heart attacksoles of feetSwelling of feetSwelling of the feetThroat jaw painvomitingWorkoutWorld Heart Day 2021
Previous Post

Pune ACP Transfer | बारामतीहून आयुक्तालयात हजर झालेले ACP नारायण शिरगांवकर यांची पुणे शहरात ‘या’ ठिकाणी नियुक्ती

Next Post

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

Related Posts

Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Next Post
Bjp mns alliance bjp mns might make alliance pune nashik thane kalyan dombivali municipal election.

BJP-MNS Alliance | 'या' 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In