यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – रमाई आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याने महिलांनी मुंडन आंदोलन पुकारले होते. दरम्यान, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनल कोयल यांनी आंदोलनास भेट देऊन निवासी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या समक्ष चर्चा केली. आश्वासनानंतर महिलांनी आंदोलनातून माघार घेतली.
१२१ लाभार्थ्यांच्या मंजुरीसाठी
समाजकल्याणला पाठविण्यात आलेली यादी मंजूर करण्याचे सांगितले व जिल्हाधिकारी यांनी तत्काळ साहाय्यक आयुक्तांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून समस्या जाणून घेण्याचे सांगितले. मात्र त्यानंतर यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. १२१ लाभार्थ्यांची यादी नामंजूर करून वगळण्यात आलेले व रमाई आवास योजनेत वंचित असलेले विधवा, परितक्त्या महिला, अपंग व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींची निवड करण्यात येईल, असे साहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी सांगितले. नगर परिषदेने पाठविलेल्या यादीतील लाभार्थ्यांची संपूर्ण चौकशी करूनच मंजूर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१२१ लाभार्थ्यांमध्ये ज्यांची पूर्वीच पक्की घरे आहेत, त्यांच्या घरातील शासकीय सेवेत सदस्य आहेत, यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशांची नावे आढळल्यास त्यांना वगळून खरे वंचित लाभार्थी रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. गुरुदेव युवा संघाचे नेतृत्वात समाजकल्याण कार्यालयापुढे महिला मुंडन आंदोलन करण्यापूर्वीच रमाई आवास योजनेचा प्रश्न निकाली निघाला. यावेळी मनोज गेडाम, दीपक वर्गणे, प्रेमा पात्रेवार, सुकांत वंजारी, संगीता रामटेके, बेबी चहांदे, शारदा आंबाडे, कलावती भोयर, हिम्मत मेश्राम, सविता नंदेश्वर, वंदना मानवी डोंगरे, रवी धाकडे आदी उपस्थित होते.