• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Budget 2020 : मुलींच्या लग्नाचं वय बदलणार ? निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत

by Shubham Khopade
February 1, 2020
in ब्रेकिंग न्यूज
0
marraige

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज देशाचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मुलींच्या लग्नाच्या वयात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. मुलींच्या पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांचे लग्नाचे वय बदलण्यात येईल, याबाबत सीतारामन यांनी म्हटले आहे. यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्पीय भाषणात मुलींचे विवाह, त्यांचे पोषण आणि आरोग्याबाबत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आधी वयाच्या 15 व्या वर्षी मुलींचे विवाह होत असत. 1978 मध्ये शारदा कायदा लागू करून त्यामध्ये बदल करण्यात आला. यानंतर मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे करण्यात आले. मुलींच्या शारीरीक पोषणाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला होता. याच अनुषंगाने सरकारकडून एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाकडून अहवाल आल्यानंतर मुलींच्या विवाहाच्या वयाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

अर्थमंत्री म्हणाल्या, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजनेला खुप चांगले यश मिळाले आहे. या योजनेमुळे शाळेत जाणार्‍या मुलींचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण मुलांपेक्षाही जास्त आहे. आज मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत. तसेच पोषणाशी संबंधित योजनांवर 35 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मातांच्या आरोग्यासाठी आणि मुलांसाठी पोषण आवश्यक असते. याबद्दलची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले आहेत. सहा लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका पोषण अभियानावर काम करत आहेत.

Tags: anganwadi sevikabanksbeti bachao beti padhaobreakingBudget 2020current politicseconomy newsfinance newsfinance news in marathifinancial newsfinancial news in marathifm nirmala sitharamanIndia Politicsindian economyinvestmentinvestment news in marathilatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNew DelhiNews in MarathiPolitical Controversypolitical economyPolitical ImpactPolitical NewsPolitical News in MarathiPolitician in DiscussionpoliticsPolitics and Societypolitics in indiasharada act 1978todays latest newstodays marathi newsUnion Budget 2020 ExpectationUnion Budget 2020 NewsUnion Budget 2020 Rail BudgetUnion Budget 2020 TaxUnion Budget 2020 Tax Has one ArticleUnion Budget Triviawomen educationwomen healthwomen marraigewomen nutritionwomens marriage ageअंगणवाडी सेविकाअर्थमंत्री निर्मला सितारमणअर्थसंकल्प 2020आरोग्यनवी दिल्लीपोषणपोषण अभियानबेटी बचाओ बेटी पढ़ाओमुलींच्या लग्नाचे वयविवाहशारदा कायदा 1978
Previous Post

Budget 2020 : शेतकर्‍यांसाठी ‘कुसुम’ योजना ! बजेटमध्ये मोठ्या घोषणा, सोलर पंपासाठी 60 % पैसे देणार मोदी सरकार, जाणून घ्या

Next Post

Budget 2020 : आता मोबाईल सारखं वीज कंपनी ‘सलेक्ट’ करू शकणार ग्राहक, 3 वर्षात देशभरात होणार ‘प्रीपेड’ मीटर

Next Post
file photo

Budget 2020 : आता मोबाईल सारखं वीज कंपनी 'सलेक्ट' करू शकणार ग्राहक, 3 वर्षात देशभरात होणार 'प्रीपेड' मीटर

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

marraige
ब्रेकिंग न्यूज

Budget 2020 : मुलींच्या लग्नाचं वय बदलणार ? निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत

February 1, 2020
0

...

Read more

Pune News : सिरममध्ये लागलेल्या आगीत 22 वर्षाच्या प्रतीकचा गेला जीव, कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर

4 days ago

Video : टीम इंडियाचा जलवा ! ऑस्ट्रेलियन समर्थकांकडून ‘भारत माता की जय’ची घोषणाबाजी

5 days ago

Pune News : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील ‘त्या’ हरणांच्या मृत्यूची चौकशी करा; महापौरांनी दिले आदेश

5 days ago

Tandav Controversy : ग्वाल्हेरमध्ये ‘तांडव’ सीरिजविरोधात FIR ! गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरूच

5 days ago

Pune News : मार्केटयार्ड येथील ‘या’ रत्यावर लवकरच ‘पे अँड पार्क’

7 days ago

‘अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा’, काँग्रेसच्या नेत्याची गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मागणी

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat