याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काही कामानिमीत्त सोनुबाई या अनेक दिवसांपासून समाजकल्याण विभाग कार्यालयामध्ये ये-जा करत असत. मात्र खुप दिवस झाले तरीही त्यांचे काम होत नव्हते. आज सकाळी १० च्या सुमारास सोनुबाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोबाईल टाॅवरवर चढल्या आणि आरडा ओरडा करायला सुरुवात केली. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून अनेक लोक जमा झाले. हा प्रकार पाहणाऱ्यांनी तात्काळ पोलीसांना फोन करुन प्रकरणाची माहिती दिली. काही वेळातच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्नानंतर महिलेला खाली उतरवण्यास अग्निशमन दलाला यश आले. याप्रकरणी अधिक तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.