• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सेंसेक्स 50 हजारच्या पुढे गेल्याने बाजारात सुरू राहू शकतो ‘नफावसूली’चा काळ, ‘बजेट’कडे लागले सर्वांचे ‘लक्ष’

by sajda
January 25, 2021
in अर्थ/ब्लॉग
0
Sensex

Sensex

बहुजननामा ऑनलाइन टीम – सेंसेक्सने मागील आठवड्यात पहिल्यांदा 50 हजाराचा आकडा पार केला. अशावेळी बाजार विश्लेषकांचे म्हणणे (Sensex)आहे की, आगामी दिवसात बाजारात नाफवसूलीचा काळ चालू शकतो. विश्लेषकांनी म्हटले की, आता सर्वांचे लक्ष आर्थिक वर्ष 2021-22 च्या बजेटकडे आहे. बजेटमुळे सेंसेक्सच्या पुढील प्रवासाला दिशा मिळेल.

मागच्या वर्षी बाजारात होता चढ-उतार
मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे बाजारात खुप चढ-उतार पहायला मिळाला. बीएसईचा 30 शेयरचा सेंसेक्स 24 मार्चला आपल्या एक वर्षाच्या खालच्या स्तरावर 25,638.9 अंकावर आला. मात्र, पुढील वर्षाच्या दरम्यान सेंसेक्स विक्रमी स्तरपर्यंत गेला.

कन्सोलिडेशन फेजमध्ये राहील दुसर्‍या सहामाहीत बाजार
कोटक सिक्युरिटीजचे एग्झीक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि फंडामेंटल रिसर्च प्रमुख रुस्मिक ओझा यांनी म्हटले, या कॅलेंडर वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत बाजार कन्सोलिडेशन फेजमध्ये राहील. कॅलेंडर वर्ष 2022 पासून बाजार पुढ जाण्याचा प्रवास पुन्हा होईल.

व्हॅक्सीनच्या अपेक्षेने मध्येच उसळी
बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मार्चमध्ये जबरदस्त घसरणीनंतर बाजार विक्रमी स्तरावर पोहचण्याची अनेक कारणे आहेत. जगातील केंद्रीय बँकांनी ग्लोबल फायन्शियल सिस्टममध्ये खुप जास्त रोकड टाकली आहे. याशिवाय अलिकडच्या महिन्यात व्हॅक्सीनच्या आशेने किरकोळ गुंतवणुकदारांच्या भागीदारीत जबरदस्त उसळी आली आहे.

लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 194 लाख कोटी रुपये
गुंतवणुकदारांच्या धारणेत सुधारणेदरम्यान बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल लागोपाठ नवा विक्रम बनवत आहे आणि यावेळी ते 194 लाख कोटी रुपये आहे.

Tags: BudgetSensexनफावसूली'चा काळबजेट
Previous Post

25 जानेवारी राशिफळ : वृषभ राशीवाल्यांना लाभाचे योग, मकर राशीवाल्यांना मिळू शकते नोकरी, इतरांसाठी असा आहे सोमवार

Next Post

26 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर ‘वारकरी संतपरंपरा’ दिसणार !

Next Post
Warkari Saint Tradition

26 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर 'वारकरी संतपरंपरा' दिसणार !

coronavirus
ताज्या बातम्या

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

February 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावावर आता अनेक देशांनी लस तयार केली आहे. यात भारत...

Read more
rashi

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Pondicherry Floor Test : काँग्रेसला मोठा झटका; पुदुच्चेरीत सरकार कोसळले

6 days ago

कॉंग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर संजय राऊत ‘रोखठोक’ बोलले, म्हणाले – ‘गुजराती जनतेने का नाकारले याचा विचार करा’

4 days ago

‘उद्धवजींचे सरकार ना रामाचे ना भीमाचे ना कामाचे’, आठवलेंची बोचरी टीका

6 days ago

महावितरणचा ‘प्रताप’ ! 80 वर्षांच्या वृद्धाला पाठवले चक्क 80 कोटींचे बिल

4 days ago

तुमच्या जिभेचा रंग लाल, पांढरा, निळा ? जाणून घ्या ‘रोग’

19 hours ago

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; 27 मार्चपासून मतदान, 2 मे ला निकाल, WB मध्ये 8 टप्प्यात मतदान

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat