• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

उद्या रेणू शर्मा माध्यमांसमोर करणार मुंडे प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट ?

by sajda
January 15, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
Renu Sharma

Renu Sharma

बहुजननामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडीतील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मुंडे प्रकरण दररोज नवे वळण घेताना दिसत आहे. एकीकडे रेणू शर्माने आपल्या ट्विटमध्ये आपण एक पाऊल मागे घेत असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे तिच्या वकिलाने शुक्रवारी (दि.15) मुंबईत पत्रकार घेत उद्या रेणू शर्मा पुन्हा पोलिसांमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार आहे. तसेच त्या उद्या माध्यमांशी बोलणार असल्याचे तीचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत माध्यमांशी बोलताना काल संध्याकाळपासून आपल्याला धमक्या येत असल्याचे त्रिपाठी म्हणाले आहेत. दर दोन मिनिटांनी मला धमकीचा फोन येत आहे. आपल्याला तब्बल दोनशेपेक्षा जास्त धमकीचे फोन आल्याचे त्रिपाठी म्हणाले. केस सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. याबाबत आम्ही गृहमंत्री आणि ACP यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळेल, अशी आशा रेणू शर्माच्या वकिलाने आज माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. याप्रकरणी आपण मुंबईचे ACP यांना ई-मेल करून उद्या अकरा वाजता जबाब नोंदवायला येत असल्याचे म्हटले आहे. तसेच वकिलाला घाबरवण्यापेक्षा न्यायालयात तुमच्यावरील आरोप खोटे असल्याचे सिध्द करा, असे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

हनी ट्रॅप वगैरे काही नाही..
माझ्या आशिलावर हनी ट्रॅपचे आरोप लावले जात आहे. मात्र तसे काही नाही. माझ्यावर देखील केस करून खोटे आरोप लावले जात आहेत. आमच्यावर लावलेले आरोप हे मूळ प्रकरणाला बगल देण्यासाठी केले जात आहेत. जबरदस्ती कुणालाही त्रास देण्याचा माझ्या अशिलाचा बेत नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, ते आम्ही पोलिस आणि कोर्टात देणार आहोत. मुंडे यांच्या पत्नीच्या केसशी आमचा काहीही संबंध नाही. दोन्ही सख्या बहिणी असल्या म्हणून माझ्या अशिलावर रेप करण्याचा अधिकार मिळत नाही. काल आमचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले आहे. उद्या बाकीचे उरलेलं स्टेटमेंट रेकॉर्ड होणार आहे. आमच्या आशिल उद्या सगळ तुमच्या समोर मांडतील. मूळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी इतर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत.

Tags: mediaMundeRenu Sharmaगौप्यस्फोटमुंडेरेणू शर्मा
Previous Post

Covid-19 Vaccination : उद्यापासून दिली जाणार ‘कोरोना’ची व्हॅक्सीन, सरकारने जारी केली गाइडलाईन

Next Post

धनंजय मुंडेंच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीण भावाविरोधात तक्रार

Next Post
Dhananjay Munde

धनंजय मुंडेंच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीण भावाविरोधात तक्रार

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

3 days ago

44 स्टार्टअप्स बनले यूनिकॉर्न, 14 लाख नोकर्‍यांसह मालमत्तेतही वाढ

7 days ago

रिक्षा-टॅक्सी भाड्यात 3 रुपयांची वाढ, मुंबई महानगरात मार्चपासून अंमलबजावणी

7 days ago

कॉंग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर संजय राऊत ‘रोखठोक’ बोलले, म्हणाले – ‘गुजराती जनतेने का नाकारले याचा विचार करा’

5 days ago

‘धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोड प्रकरणीही का होत नाही कारवाई ?’

2 days ago

विनोद तावडेंकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले – ‘उध्दव ठाकरे आणि शरद पवारांकडून अपेक्षा’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat