• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

WhatsApp चे ‘Multi Device Feature’ लवकरच; कोट्यवधी युजर्संना होईल फायदा, जाणून घ्या

by ajayubhe
February 12, 2021
in टेक्नोलॉजी
0
WhatsApp

WhatsApp

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : जगभरात WhatsApp युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कंपनीकडूनही युजर्ससाठी नवंनवे फिचर्स आणले जात आहे. असे असताना आता WhatsApp चे एक भन्नाट फिचर लवकरच लाँच होणार आहे. त्याचा फायदा कोट्यवधी युजर्संना होईल.

WhatsApp कडून असे एक फिचर्स लाँच केले जात आहे, या फिचरच्या माध्यमातून WhatsApp मध्ये मल्टि डिव्हाईस फिचर असणार आहे.  सध्या आपण एका फोनमध्ये एकच WhatsApp वापरू शकतो. पण कंपनीच्या या नव्या फिचरच्या माध्यमातून युजर्सला एकाच मोबाईलमध्ये दोन WhatsApp वापरता येऊ शकतील. या फिचरबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. पण आता याची माहिती दिली जात आहे. सध्या जी काही माहिती दिली जात आहे, त्या माहितीनुसार, हे फिचर लवकरच iOS आणि Android साठी उपलब्ध केले जात आहे.

तसेच लेटेस्ट WhatsApp बीटा वर्जन 2.21.30 मध्ये युजरला लिंक्ड अकाउंट लॉग-आउट करण्याचा पर्याय मिळणार आहे. याबाबतची माहिती WaBetainfo कडून दिली जात आहे.

आणखी थोडी प्रतिक्षा

WaBetainfo नुसार, मल्टि डिव्हाईस फीचर WhatsApp आणि WhatsApp Business दोघांवर चांगला चालतो. त्यामुळे आता हे फिचर्स Android साठी लवकरच येऊ शकते. सध्या हे फिचर टेस्टिंग स्टेटवर आहे. त्यामुळे युजर्सला आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

एकाच स्मार्टफोनवर दोन WhatsApp चा सध्याही वापर

दरम्यान, एकाच स्मार्टफोनमध्ये दोन वेगवेगळ्या अकाउंटचे WhatsApp सुरु करण्याच्या पर्यायाचा वापर काही जण करत आहेत. मात्र, कंपनीकडून अधिकृत फिचर अद्याप लाँच केले नव्हते. पण आता हे फिचर लवकरच येणार आहे.

Tags: Multi Device Featurewhatsappयुजर्सं
Previous Post

लोकसभेत पराभव होऊनही मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद; जाणून घ्या त्यामागचं कारण…

Next Post

तब्बल 100 गाड्यांचा एकमेकांवर आदळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी; जाणून घ्या कसा झाला ‘हा’ अपघात

Next Post
vehicles

तब्बल 100 गाड्यांचा एकमेकांवर आदळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी; जाणून घ्या कसा झाला 'हा' अपघात

7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent
राष्ट्रीय

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने देशातील 52 लाख कर्मचार्‍यांना डीए देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या पावलाने देशातील...

Read more
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

WhatsApp
टेक्नोलॉजी

WhatsApp चे ‘Multi Device Feature’ लवकरच; कोट्यवधी युजर्संना होईल फायदा, जाणून घ्या

February 12, 2021
0

...

Read more

राखी सावंत झाली भावूक ! ‘हा’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली – ‘सलमानसारखा मुलगा प्रत्येक घरात जन्मावा’

1 day ago

‘ब्रेक द चेन’ला नागरिकांचा प्रतिसाद, वाहनांची वर्दळ सुरूच

5 days ago

‘संजय राऊत वर्णन करण्यापलिकडचं व्यक्तिमत्व, त्यांच्यावर पुस्तक लिहितोय’ – चंद्रकांत पाटील

1 day ago

नागरिकांकडून कडक निर्बंधाच्या नियमांची पायमल्ली, निर्बंध आणखी कडक होणार, जे सुरु आहे ते होईल बंद ?

5 days ago

डायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण

3 days ago

मस्तच ! पासपोर्ट मिळवणं आणखीनच झालं सोपं, Online अर्जानंतर करावं लागेल फक्त ‘हे’ एक काम, जाणून घ्या

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat