• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

WhatsApp Payment साठी ‘हे’ काम करणे आवश्यक; होणार मोठा बदल, जाणून घ्या

by Sikandar Shaikh
October 27, 2021
in इतर, टेक्नोलॉजी, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
whatsapp payment identity verification is now required for whatsapp payment know in details

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp Payment  | व्हॉट्सअ‍ॅप सतत इतर पेमेंट्स कंपन्यांच्या (WhatsApp Payment) स्पर्धेचा मुकाबला करण्यासाठी अ‍ॅपमध्ये वेगवेगळे बदल करत असतो. आता व्हॉट्सअ‍ॅपने Identity Verification चं फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे. भारतातील इतर ऑनलाइन पेमेंट (WhatsApp Payment) कंपन्या युजर्सला Identity Verification करण्यास सांगत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने भारतात 2020 मध्ये ही सेवा सुरु केली होती.

व्हॉट्सअपने जून 2021 मध्ये भारतात पेमेंट सेवेची (WhatsApp Payment) सुरुवात सर्वांसाठी लागू केली होती. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटला पेटीएम (Paytm), फोन पे (Phone Pay), गुगुल पे (Google Pay) आणि अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) च्या स्पर्धेचा सामना करावा लागला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर Identity Verification आणण्याचा निर्णय व्हॉट्सअ‍ॅपने घेतला आहे. या निर्णयामुळे युजर्सला हे अ‍ॅप वापरण्यापूर्वी Identity Verification करणं गरजेचं आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपची ही पेमेंट सेवा भारत आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध आहे. भारतात फक्त बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि डेबिट कार्डद्वारे या अ‍ॅपवर पेमेंट करता येते. याशिवाय ब्राझीलमध्ये युजर्सला फेसबुक आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येत आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या अहवालामध्ये Whatsapp v2.21.22.6 च्या बीटा सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे Identity Verification त्याच युजर्ससाठी असेल जे व्यावसायीक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार आहेत.

त्यामुळे युझर्सला सुरक्षितपणे पेमेंट करता येईल, असा अंदाज लावला जात आहे.तसेच व्हॉट्सअ‍ॅपची ही सेवा आता इतर काही देशात सुरु होण्याची शक्यता आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

1 नोव्हेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार

दरम्यान भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात आहे.
हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असून चॅटिंगपासून ते अनेक कार्यालयीन कामांसाठी याचा वापर केला जातो. मात्र काही स्मार्टफोन (smartphone) युजर्सला 1 नोव्हेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. काही विशिष्ट स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद (discontinued) करण्यात येणार आहे.

 

web title: Whatsapp payment identity verification is now required for whatsapp payment know in details.

 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana | 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडणार, कॅन्सर-डायबिटीज सारख्या गंभीर आजारांवर होणार उपचार

Kranti Redkar | वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा नवाब मलिकांवर पलटवार, म्हणाल्या – आरोप चोमडेपणासारखे, किचन पॉलिटिक्समधून बाहेर या

Life Certificate | नियमीत पेन्शन मिळण्यासाठी ‘या’ तारखेपूर्वी जमा करा लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’, ‘स्थायी’ची ‘बोनस’ प्रस्तावला मंजुरी; जाणून घ्या

Tags: Amazon PaybrazilbreakingChattingDebit CarddiscontinuedFacebookfeatureGoogle PayIdentity VerificationIndiaInstant Messaging Applatest marathi newsmobile numberonline paymentPaytmPhone PaySmartphoneWhatsApp Paymentअ‍ॅमेझॉन पेइन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपगुगुल पेचॅटिंगडेबिट कार्डपेटीएमफेसबुकफोन पेब्राझीलभारतमोबाईल नंबरव्हॉट्सअ‍ॅप
Previous Post

Pradhan Mantri Jan Arogya Yojana | 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडणार, कॅन्सर-डायबिटीज सारख्या गंभीर आजारांवर होणार उपचार

Next Post

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! प्रवासादरम्यान जर झाली ‘ही’ चूक, तर 3 वर्षासाठी जेलसह भरावा लागेल ‘दंड’

Next Post
 Indian Railways | indian railways rule railway ban carry flammable goods and smoking and during travel irtct news in marathi

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! प्रवासादरम्यान जर झाली 'ही' चूक, तर 3 वर्षासाठी जेलसह भरावा लागेल 'दंड'

Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist
आरोग्य

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Worst Foods For Metabolism | वजन कमी करणे सोपे काम नाही. लोक जिमपासून ते डाएटमध्ये विविध...

Read more
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

May 16, 2022
Pune Crime | Defamation by morphing obscene photos of 23 year old girl from Ambegaon Pathar

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

May 16, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Loni Kalbhor

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

May 16, 2022
Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

May 16, 2022
amruta fadnavis attack on cm uddhav thackeray criticism devendra fadnavis weight maharashtra political news

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

May 16, 2022
Digital Rape in Noida | digital rape 17 year old minor girl 81 year painter noida police

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

whatsapp payment identity verification is now required for whatsapp payment know in details
इतर

WhatsApp Payment साठी ‘हे’ काम करणे आवश्यक; होणार मोठा बदल, जाणून घ्या

October 27, 2021
0

...

Read more

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

4 hours ago

Ajit Pawar | ‘केतकी चितळेला चांगल्या मनोरूग्णालयात दाखविण्याची गरज’ – अजित पवार

2 days ago

Menstrual Protection | 24 वर्षापर्यंतच्या 50 % महिला मासिक पाळीमध्ये आता देखील करतात कपड्यांचा उपयोग, जाणून घ्या NFHS-5 Report

1 day ago

Symptoms Of Heart Attack | हार्ट अटॅकच्या आधी शरीरात ‘या’ पध्दतीच्या समस्या उद्भवतात; ‘या’ लक्षांवर लक्ष ठेवून करू शकतो बचाव, जाणून घ्या

2 days ago

High Cholesterol-Diabetes | हाय कोलेस्ट्रॉलपासून डायबिटीजपर्यंत, डोळे सांगतात 6 आजारांचे रहस्य; जाणून घ्या

3 days ago

Pune Crime | मैत्रिणीवरुन आंबेगावात दोन गटात राडा ! कोयत्याने एकमेकांवर केले हल्ले, पोलिसांनी केली 11 जणांना अटक

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat